advertisement
होम / फोटोगॅलरी / राशीभविष्य / Money Mantra: ग्रहांचं स्थलांतर बिझनेसच्या अनुषंगानं अनुकूल; या राशींना आर्थिक लाभाचा दिवस

Money Mantra: ग्रहांचं स्थलांतर बिझनेसच्या अनुषंगानं अनुकूल; या राशींना आर्थिक लाभाचा दिवस

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (30 मार्च 2023) राशिभविष्य

01
मेष (Aries) : वैयक्तिक समस्या असूनही, वेबसाइटची सिस्टीम मेन्टेन करू शकाल. उत्पन्न वाढू शकेल. बिझनेसमधल्या कमिशन आणि टॅक्सशी निगडित कामांमध्ये नफ्याची परिस्थिती तयार होईल. नोकरदार व्यक्तींच्या इच्छेनुसार काम पूर्ण होईल.  उपाय : पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

02
वृषभ (Taurus) : बिझनेसच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून काही अडथळे येतील; मात्र तुम्ही समस्या सोडवण्यात यशस्वी ठराल. तुम्हाला केवळ तुमचा राग आणि अतिआत्मविश्वास या बाबींवर नियंत्रण मिळवावं लागेल. नोकरीत तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राग ओढवून घ्याल.  उपाय : भगवान कृष्णाची आराधना/पूजा करा.

03
मिथुन (Gemini) : बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीज गुप्त राहतील, याची काळजी घ्या. अन्यथा कोणी तरी त्याचा गैरवापर घेऊन तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये आवश्यक ते बदल घडल्यामुळे दिलासा मिळेल.  उपाय : पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा.

04
कर्क (Cancer) : बिझनेसमधल्या तुमच्या उत्पादनाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. कारण त्या चुकीमुळे एखादी मोठी ऑर्डर हातातून जाऊ शकते किंवा डील कॅन्सल होऊ शकतं. सरकारी नोकरीतल्या व्यक्तींवर काही महत्त्वाच्या कामांचा ताण असेल.  उपाय : मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

05
सिंह (Leo) : अन्य कामांमुळे बिझनेसकडे दुर्लक्ष करू नका. बिझनेसमध्ये नवा करार होऊ शकतो; मात्र त्यातल्या अटींचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. पार्टनरशिपशी निगडित वाद सुटतील. नातेसंबंध पुन्हा चांगले होतील.  उपाय : श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवा.

06
कन्या (Virgo) : बिझनेसची अंतर्गत यंत्रणा आणि कर्मचारी यांच्यात योग्य समन्वय राखा. नोकरदार व्यक्तींना रखडलेल्या कामांमध्ये अधिकाऱ्यांची मदत मिळाली, तर समस्या सुटतील.  उपाय : शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा.

07
तूळ (Libra) : ग्रहांचं स्थलांतर बिझनेसच्या अनुषंगाने अनुकूल आहे. अचानक मोठी ऑर्डर मिळणं अधिक फायद्याचं ठरेल. खासकरून महिला वर्ग त्यांच्या बिझनेसमध्ये चांगलं स्थान प्राप्त करू शकेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल.  उपाय : सरस्वती मातेची आराधना करा.

08
वृश्चिक (Scorpio) : व्यग्रतेमुळे विषयाकडे लक्ष देऊ शकणार नाही; मात्र घरी राहूनही कामांची अंमलबजावणी होऊ शकेल. क्रिएटिव्ह आणि माध्यमांशी निगडित बिझनेसमध्ये चांगली अचीव्हमेंट प्राप्त होईल. सहकारी आणि कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन मिळेल.  उपाय : शिवचालिसा पठण करा.

09
धनु (Sagittarius) : बिझनेसमध्ये तुम्हाला अशी फायद्याची माहिती मिळेल, की जिची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. गुंतवणुकीशी निगडित महत्त्वाचं प्रपोझल येईल. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्ती ऑफिसमध्ये वर्चस्व गाजवत राहतील.  उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

10
मकर (Capricorn) : बिझनेसच्या कामासाठी वेळ अनुकूल आहे. इन्शुरन्स आणि पॉलिसीशी निगडित बिझनेसमध्ये नफ्याची स्थिती असेल. पार्टनरशिपच्या कामांमध्ये तुमचे निर्णय सर्वांत महत्त्वाचे आणि फायद्याचे असतील. नोकरदार व्यक्तींना कोणताही प्रगतिशील प्रवास घडणं शक्य आहे.  उपाय : शिवचालिसा पठण करा.

11
कुंभ (Aquarius) : कामाच्या नव्या ठिकाणी आव्हानं येऊ शकतात. अधिक कष्ट करण्याची गरज आहे. अतिरिक्त स्पर्धेमुळे ताण असेल; मात्र तुम्ही त्यात यश मिळवू शकाल. इंटरनेटशी निगडित बिझनेसमध्ये नफ्याची स्थिती तयार होत आहे.  उपाय : पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा.

12
मीन (Pisces) : कामाच्या ठिकाणी अंतर्गत व्यवस्था चांगली असेल आणि सहकारी त्यांचं काम मन लावून पूर्ण करतील. तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी यांमुळे तुम्हाला महत्त्वाचं काँट्रॅक्ट मिळेल. नोकरीत उद्दिष्टप्राप्ती करणं कष्टांनी निश्चितच शक्य आहे.  उपाय : योगासनं, प्राणायाम करा.

  • FIRST PUBLISHED :
  • मेष (Aries) : वैयक्तिक समस्या असूनही, वेबसाइटची सिस्टीम मेन्टेन करू शकाल. उत्पन्न वाढू शकेल. बिझनेसमधल्या कमिशन आणि टॅक्सशी निगडित कामांमध्ये नफ्याची परिस्थिती तयार होईल. नोकरदार व्यक्तींच्या इच्छेनुसार काम पूर्ण होईल.  उपाय : पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

    MORE
    GALLERIES