advertisement
होम / फोटोगॅलरी / राशीभविष्य / Money Mantra: वाहन, जमीन खरेदीचा व्यवहार होण्याची शक्यता; आजचं आर्थिक राशीभविष्य काय?

Money Mantra: वाहन, जमीन खरेदीचा व्यवहार होण्याची शक्यता; आजचं आर्थिक राशीभविष्य काय?

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (3 जून 2023) राशिभविष्य

01
मेष (Aries) : व्यवसायात सुधारणा होईल. कामाची आवड तुम्हाला यश देईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात रस घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. इच्छेनुसार ऑफिशिअल कामे सुरू राहतील.  उपाय : लहान मुलींना मिठाई खाण्यास द्या.

02
वृषभ (Taurus) : व्यवसायात नवीन योजना आखून त्यांची अंमलबजावणी उत्तम पद्धतीनं कराल. मात्र, त्यासाठी मेहनत आणि वेळ देणं महत्त्वाचं असेल. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी मिळेल. जी तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल.  उपाय : गुरूंचा आदर करा.

03
मिथुन (Gemini) : व्यवसायात स्वतःला झोकून देऊन काम करा. कर्मचाऱ्यांच्या सूचनांचं स्वागत करून त्या अंमलात आणा. यामुळे तुमच्या व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता निर्माण होईल. ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत टीमवर्क करणं योग्य राहील.  उपाय : पर्समध्ये चांदीचं नाणं ठेवा.

04
कर्क (Cancer) : इच्छित काम पूर्ण झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या समाधान मिळेल. वाहन, जमीन खरेदीचा व्यवहार होण्याची शक्यता आहे. मुलांना त्यांच्या पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. नातेसंबंध दृढ करण्यात तुमचं विशेष योगदान असेल.  उपाय : श्रीयंत्राची पूजा करून ते स्वतःजवळ ठेवा.

05
सिंह (Leo) : रखडलेल्या कामांना गती मिळेल. यासोबतच काही नवीन योजना तयार करण्यासोबतच तुमची स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. नोकरीत समस्या उद्भवतील. अतिरिक्त वेळही द्यावा लागेल.  उपाय : भगवान श्री गणेशाची ऑफिसमध्ये पूजा करा.

06
कन्या (Virgo) : व्यावसायिक योजनांवर काम करण्यासाठी वेळ योग्य आहे. तुम्हाला योग्य सल्ला आणि सूचनाही मिळतील. मीडिया, कॉम्प्युटर इत्यादी व्यवसायात उत्कृष्ट यश मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.  उपाय : वाहत्या पाण्यात नारळ टाका.

07
तूळ (Libra) : व्यवसायात तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रमाची गरज आहे. तुमच्या मनात जी काही व्यावसायिक स्वप्नं किंवा कल्पना असतील, ती प्रत्यक्षात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना त्यासंबंधी चांगली बातमी मिळू शकते.  उपाय : अनाथाश्रमात अन्नदान करा.

08
वृश्चिक (Scorpio) : व्यवसायाच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. व्यवसाय विस्ताराशीसंबंधी योग्य वातावरण निर्माण होत असल्यानं पूर्ण समर्पित भावनेनं प्रयत्न करा. अतिविचारामुळेसुद्धा आलेली संधी जाऊ शकते.  उपाय : मोहरीचे तेल लावलेली भाकरी काळ्या कुत्र्याला खायला द्या.

09
धनू (Sagittarius) : व्यवसायात अडचणी येतील. तुमच्या कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. तुमच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी ते इतरांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा. ऑफिशिअल टूर होण्याची शक्यता आहे.  उपाय : भगवान श्रीकृष्णाला साखरेचा नैवेदय दाखवा.

10
मकर (Capricorn) : व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय त्वरित घ्या. अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तरुणांमध्ये करिअरबद्दल उत्साह असेल. ऑफिसमध्ये तुमचा दबदबा राहील. कोणत्याही प्रोजेक्टबाबत मनात सुरू असलेला गोंधळ संपेल.  उपाय : वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा.

11
कुंभ (Aquarius) : आयात-निर्यात संबंधित व्यवसायात अत्यंत सावधगिरी बाळगा. तुमच्या कार्यपद्धतीत बदल केल्यास व्यवसायात नवीन संधी मिळतील. ऑफिसमध्ये कोणत्याही छोट्या चुकीमुळे अडचणी वाढू शकतात. वरिष्ठांची मदत घेणं योग्य राहील.  उपाय : श्री शिवलिंगावर पंचामृतानं अभिषेक करा.

12
मीन (Pisces) : व्यवसायात अधिक प्रसिद्धी करण्याची गरज आहे. मात्र, काम करण्याच्या पद्धतीत बदल करून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. नोकरीत सहकाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका.  उपाय : भगवान श्रीकृष्ण मंदिरात बासरी अर्पण करा.

  • FIRST PUBLISHED :
  • मेष (Aries) : व्यवसायात सुधारणा होईल. कामाची आवड तुम्हाला यश देईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात रस घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. इच्छेनुसार ऑफिशिअल कामे सुरू राहतील.  उपाय : लहान मुलींना मिठाई खाण्यास द्या.

    MORE
    GALLERIES