advertisement
होम / फोटोगॅलरी / राशीभविष्य / वर्षातील पहिलं सूर्यग्रहण या राशींच्या मुळावर! आर्थिक, आरोग्य, करिअरवर होईल परिणाम

वर्षातील पहिलं सूर्यग्रहण या राशींच्या मुळावर! आर्थिक, आरोग्य, करिअरवर होईल परिणाम

वर्ष 2023 सालातील पहिले सूर्यग्रहण या महिन्यात अमावस्येला 20 एप्रिल रोजी होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहण अमावस्येला होते आणि चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते. यावर्षी वैशाख पौर्णिमेला वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. 14 एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करेल, त्यानंतर ग्रहण होईल. पौराणिक कथेनुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण राहू आणि केतूमुळे होते. 20 एप्रिल रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा प्रभाव सर्व 12 राशींवर असणार आहे, परंतु त्यातील विशेष 4 राशींवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर, करिअरवर आणि आर्थिक बाजूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.

01
मेष: वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणाचा विपरीत परिणाम मेष राशीच्या लोकांवर दिसू शकतो. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदारासोबत वादाच्या प्रसंगापासून दूर राहा. संयमाने काम करा. या काळात तुमची आर्थिक बाजू कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे तणावाची परिस्थिती उद्भवू शकते, ज्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. तणाव दूर करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाची मदत घ्या.

02
 वृषभ:  तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो, कारण उधळपट्टीमुळे पैशाची कमतरता भासणार आहे. हे टाळण्यासाठी उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, अन्यथा त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होईल आणि करिअरवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ: सूर्यग्रहणामुळे तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो, कारण उधळपट्टीमुळे पैशाची कमतरता भासणार आहे. हे टाळण्यासाठी उधळपट्टीवर नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, अन्यथा त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होईल आणि करिअरवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.

advertisement
03
कन्या : सूर्यग्रहणामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सहकाऱ्यांचे सहकार्य न मिळाल्याने किंवा बॉसशी संबंध बिघडू शकतात. व्यावसायिकांनी आता सावधगिरी बाळगावी, कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा, अन्यथा धनहानी होऊ शकते. तुमची आर्थिक बाजूही सुरुवातीला कमकुवत असू शकते.

04
तूळ: तुमच्या राशीच्या लोकांनाही सूर्यग्रहणाच्या नकारात्मक प्रभावांना सामोरे जावे लागू शकते. धनहानी होण्याची शक्यता आहे. कोणालाही कर्ज देऊ नका आणि कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका. पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. भविष्यात त्याची गरज भासू शकते. कुटुंबात वादाची परिस्थिती टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

05
सूर्यग्रहण कधी आहे? वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 07:04 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल.

  • FIRST PUBLISHED :
  • मेष: वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणाचा विपरीत परिणाम मेष राशीच्या लोकांवर दिसू शकतो. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदारासोबत वादाच्या प्रसंगापासून दूर राहा. संयमाने काम करा. या काळात तुमची आर्थिक बाजू कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे तणावाची परिस्थिती उद्भवू शकते, ज्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. तणाव दूर करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाची मदत घ्या.

    MORE
    GALLERIES