मराठी बातम्या » फोटोगॅलरी » राशीभविष्य » 12 वर्षांनी असा जुळून आलाय योग! गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना मालामाल करणार

12 वर्षांनी असा जुळून आलाय योग! गुरूचं राशीपरिवर्तन या राशींना मालामाल करणार

Jupiter Transit Occurring on 22nd April 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत उपस्थित असलेले सर्व ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत राहतात. 22 एप्रिल 2023 रोजी गुरू ग्रह मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करेल आणि 1 मे 2024 पर्यंत या राशीत राहील. गुरू राशीचा हा बदल सर्व राशींवर प्रभाव दाखवेल. काही राशींना याचा विशेष फायदा होईल. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया हा बदल कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे.

  • Local18
  • Last Updated : |
  •  Mumbai, India