advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / अहमदनगर / Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीची भीषणता दाखवणारे PHOTOS

Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीची भीषणता दाखवणारे PHOTOS

Ahmednagar Hospital Fire photos: नगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली. काही रुग्ण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

01
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. रुग्णालयातील आयसीयू वॉर्डला ही आग लागली आहे. या अग्नितांडवामुळे अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.

02
या आगीत 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर काही रुग्ण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

03
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयसीयू वॉर्डात ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण 20 रुग्ण उपचार घेत होते.

04
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यासोबतच रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात केली.

05
ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. घटनास्थळाचे फोटोज समोर आले असून ते पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.

06
आयसीयू वॉर्डात लागलेल्या या आगीने अवघ्या काही क्षणात संपूर्ण वॉर्डला आपल्या विळख्यात घेतले. ही आग कशामुळे लागली, तसेच रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले होते की नाही याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे

  • FIRST PUBLISHED :
  • अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. रुग्णालयातील आयसीयू वॉर्डला ही आग लागली आहे. या अग्नितांडवामुळे अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.

    MORE
    GALLERIES