मराठी बातम्या » फोटोगॅलरी » agriculture » TCS ची नोकरी सोडून पठ्ठ्यानं सुरू केली शेती, आज करतोय लाखोंची उलाढाल

TCS ची नोकरी सोडून पठ्ठ्यानं सुरू केली शेती, आज करतोय लाखोंची उलाढाल

विकास रणवां यांनी ऑरगॅनिक शेतीची वाट धरली. विकास आता सुमारे चाळीस बिघा क्षेत्रात मोहरी, गहू आणि तांदळाची लागवड करत आहे.

  • Local18
  • Last Updated : |
  •  Rajasthan, India