जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / सततच्या मेसेजने हैराण; आता WhatsApp Group कायमचाच Mute करता येणार

सततच्या मेसेजने हैराण; आता WhatsApp Group कायमचाच Mute करता येणार

हा WhatsApp Group मला कायमचाच म्युट करता आला असता तर, तुमच्या मनातील हा विचार लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.

01
News18 Lokmat

आपल्या मोबाइलमध्ये आपले एक ना दोन किती तरी WhatsApp Group असतात आणि दिवसभर त्यावर मेसेज येत असतात. गरजेच्या नसलेल्या ग्रुपवरील नोटिफिकेशन आपण काही कालावधीसाठी म्युट करून ठेवतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

सध्या आठ दिवस, एक आठवडा आणि एक वर्ष ग्रुप म्युट करण्याचा पर्याय WhatsApp Group वर आहे. मात्र कधी कधी कायमचाच हा ग्रुप आपल्याला म्युट करता आला असता तर असा विचार अनेकांच्या मनात येतो.

जाहिरात
03
News18 Lokmat

लवकरच तुमचा विचार प्रत्यक्षात येणार आहे. WhatsApp Group always mute करता येणार आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

WABetaInfo च्या माहितीनुसार WhatsApp चं नवं बिटा फिचर लवकरच येणार आहे.  या नव्या फिचरचा स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये म्युट ऑप्शनमध्ये always असाही पर्याय आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

आठ तास आणि एका आठवड्याचं ऑप्शन तसंच राहणार आहे. मात्र एक वर्षाऐवजी always चं ऑप्शन येणार आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

जोपर्यंत ग्रुप म्युटवर आहे तोपर्यंत आपल्याला त्या ग्रुपचे नोटिफिकेशन येणार नाहीत. जेव्हा आपण ग्रुप अनम्युट करतो तेव्हाच आपल्याला नोटिफिकेशन येतात. असंच या नव्या फिचरमध्येदेखील असेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    सततच्या मेसेजने हैराण; आता WhatsApp Group कायमचाच Mute करता येणार

    आपल्या मोबाइलमध्ये आपले एक ना दोन किती तरी WhatsApp Group असतात आणि दिवसभर त्यावर मेसेज येत असतात. गरजेच्या नसलेल्या ग्रुपवरील नोटिफिकेशन आपण काही कालावधीसाठी म्युट करून ठेवतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    सततच्या मेसेजने हैराण; आता WhatsApp Group कायमचाच Mute करता येणार

    सध्या आठ दिवस, एक आठवडा आणि एक वर्ष ग्रुप म्युट करण्याचा पर्याय WhatsApp Group वर आहे. मात्र कधी कधी कायमचाच हा ग्रुप आपल्याला म्युट करता आला असता तर असा विचार अनेकांच्या मनात येतो.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    सततच्या मेसेजने हैराण; आता WhatsApp Group कायमचाच Mute करता येणार

    लवकरच तुमचा विचार प्रत्यक्षात येणार आहे. WhatsApp Group always mute करता येणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    सततच्या मेसेजने हैराण; आता WhatsApp Group कायमचाच Mute करता येणार

    WABetaInfo च्या माहितीनुसार WhatsApp चं नवं बिटा फिचर लवकरच येणार आहे.  या नव्या फिचरचा स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये म्युट ऑप्शनमध्ये always असाही पर्याय आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    सततच्या मेसेजने हैराण; आता WhatsApp Group कायमचाच Mute करता येणार

    आठ तास आणि एका आठवड्याचं ऑप्शन तसंच राहणार आहे. मात्र एक वर्षाऐवजी always चं ऑप्शन येणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06