रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू
मुंबई, 18 जून : दिव्याहून मुंबईच्या दिशेला येत असलेल्या लोकलने दुचाकीला दिली धडक
रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना झाला अपघात
दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू
दुचाकी ट्रॅकवर असल्याने इतर गाड्या खोळंबल्या
प्रवाशांचे मोठे हाल
दिवा रेल्वेस्थानकातील घटना
-MIN READ Last Updated :
01
मुंबई, 18 जून : दिव्याहून मुंबईच्या दिशेला येत असलेल्या लोकलने दुचाकीला दिली धडक