जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / अरेच्चा! चक्क सार्वजनिक ठिकाणीच उभारले Transparent Toilets

अरेच्चा! चक्क सार्वजनिक ठिकाणीच उभारले Transparent Toilets

आपण घरातल्या घरातसुद्धा Transparent toilet कल्पनाही करू शकत नाही, मात्र सार्वजनिक ठिकाणीच असं टॉयेलट बांधण्यात आलं आहे.

01
News18 Lokmat

पारदर्शक शौचायल (Transparent Toilets) ऐकायलाही थोडं विचित्रंच वाटतं. ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल असे टॉयलेट सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आले आहेत असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. किंबहुना कुणाचा विश्वासच बसणार नाही. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

जाहिरात
02
News18 Lokmat

मात्र जपानची राजधानी टोकियोमध्ये असे टॉयलेट उभारण्यात आले आहेत. निप्पॉन फाऊंडेशन या एनजीओच्या टोकियो शौचालय प्रकल्पाचा हा एका भाग आहे. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

जाहिरात
03
News18 Lokmat

सार्वजनिक शौचालयं म्हटली की अस्वच्छता, दुर्गंधी आलीच. देश कितीही स्वच्छ असला तरी तिथल्या बहुतेक सार्वजनिक शौचालयांची अशीच अवस्था असते आणि त्यामुळेच स्वच्छ सार्वजनिक शौचालयांसाठी टोकियोमध्ये असा उपक्रम राबवण्यात येतो आहे. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

जाहिरात
04
News18 Lokmat

देशातील जवळपास 16 आर्किटेक्ट्सनी एकत्र येत शिबुया पब्लिक पार्कमधील 17 सार्वजनिक शौचालयांमध्ये बदल केले आहेत. हा परिसर टोकियोतील प्रसिद्ध कमर्शिअल हबपैकी एक आहे. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

जाहिरात
05
News18 Lokmat

आता तुम्ही म्हणाल, या शौचालयांचा वापर करणार कसं कारण यातून सर्वकाही आरपार दिसतं. तर चिंता करू नका, कारण जेव्हा एखादी व्यक्ती या शौचालयाच्या आत जाईल आणि लॉक बंद करेल तेव्हा तेव्हा यावर आपोआप पडदा पडेल म्हणजे आतील बाहेरील काहीच दिसणार नाही. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

जाहिरात
06
News18 Lokmat

यामुळे एकतर शौचालयाच्या बाहेरील व्यक्तीला आत कुणीतही आहे हे समजण्यास मदत होईल, शिवाय शौचालयाच्या आत न जाताच बाहेरून ते किती स्वच्छ आहे, हेदेखील समजण्यास मदत होईल. वेगवेगळ्या रंगांमध्ये हे टॉयलेट आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी लाइट्स लावल्यानंतर तर हे शौचालय अगदी एखाद्या आलिशान हॉटेलमधील शौचायलाप्रमाणेच दिसतात. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    अरेच्चा! चक्क सार्वजनिक ठिकाणीच उभारले Transparent Toilets

    पारदर्शक शौचायल (Transparent Toilets) ऐकायलाही थोडं विचित्रंच वाटतं. ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल असे टॉयलेट सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आले आहेत असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. किंबहुना कुणाचा विश्वासच बसणार नाही. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    अरेच्चा! चक्क सार्वजनिक ठिकाणीच उभारले Transparent Toilets

    मात्र जपानची राजधानी टोकियोमध्ये असे टॉयलेट उभारण्यात आले आहेत. निप्पॉन फाऊंडेशन या एनजीओच्या टोकियो शौचालय प्रकल्पाचा हा एका भाग आहे. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    अरेच्चा! चक्क सार्वजनिक ठिकाणीच उभारले Transparent Toilets

    सार्वजनिक शौचालयं म्हटली की अस्वच्छता, दुर्गंधी आलीच. देश कितीही स्वच्छ असला तरी तिथल्या बहुतेक सार्वजनिक शौचालयांची अशीच अवस्था असते आणि त्यामुळेच स्वच्छ सार्वजनिक शौचालयांसाठी टोकियोमध्ये असा उपक्रम राबवण्यात येतो आहे. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    अरेच्चा! चक्क सार्वजनिक ठिकाणीच उभारले Transparent Toilets

    देशातील जवळपास 16 आर्किटेक्ट्सनी एकत्र येत शिबुया पब्लिक पार्कमधील 17 सार्वजनिक शौचालयांमध्ये बदल केले आहेत. हा परिसर टोकियोतील प्रसिद्ध कमर्शिअल हबपैकी एक आहे. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    अरेच्चा! चक्क सार्वजनिक ठिकाणीच उभारले Transparent Toilets

    आता तुम्ही म्हणाल, या शौचालयांचा वापर करणार कसं कारण यातून सर्वकाही आरपार दिसतं. तर चिंता करू नका, कारण जेव्हा एखादी व्यक्ती या शौचालयाच्या आत जाईल आणि लॉक बंद करेल तेव्हा तेव्हा यावर आपोआप पडदा पडेल म्हणजे आतील बाहेरील काहीच दिसणार नाही. (फोटो सौजन्य : The Nippon Foundation)

    MORE
    GALLERIES

  • 06 06