मानुषी छिल्लरने (Manushi Chhillar) हे फोटो तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले असून तिचे इंस्टाग्रामवर 60 लाखाच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. मानुषीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ( Instagram @manushi_chhillar)
बॉलिवूडमधील अनेक कलाकार मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत आणि अनेक जण सुट्टीवरुन परत देखील आले आहेत. आता मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर देखील मालदीवमध्ये (Maldives) सुटीचा आनंद घेताना दिसत आहे. ( Instagram @manushi_chhillar)
या फोटो मध्ये मानुषी निळ्या रंगाच्या बिकिनीत (Blue Bikini) दिसत आहे. यावर मानुषीने 'I’ve got the good kind of Blue' असं कॅप्शन दिल आहे. .(Instagram@manushi_chhillar)
मानुषीने तिच्या लूक् मध्ये बरंच ट्रान्सफॉर्मशन केलं आहे . तिच्या पूर्वीच्या आणि आताच्या फोटोमध्ये तुलना केली असता मानुषीने मिस वर्ल्ड (Miss World) होण्यासाठी बरीच मेहनत घेतल्याचं दिसून येत (फोटो साभारः Instagram @manushi_chhillar)
मानुषीने हरियाणामधील (Hariyana) सोनीपत आणि दिल्ली (Delhi) मधून शिक्षण पूर्ण केलं आहे. मानुषी मिस इंडिया (Miss India) स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेत होती. ( Instagram @manushi_chhillar)