जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / तरुणीने कोरोनाचे नियम तोडले; पोलिसाने शिक्षा न देता Kiss करुन सोडलं; आता पडलं महागात

तरुणीने कोरोनाचे नियम तोडले; पोलिसाने शिक्षा न देता Kiss करुन सोडलं; आता पडलं महागात

नेमका हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला. त्यामुळे याचा खुलासा झाला.

01
News18 Lokmat

पेरूची राजधानी लीमामध्ये एका तरुणीने कोविड-19 नियमांचं उल्लंघन केलं, ज्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे दंड वसुल करण्याचं सोडून तिला किस करुन सोडून दिलं.

जाहिरात
02
News18 Lokmat

पोलीस कर्मचाऱ्याने केलेला हा प्रकार जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. जो एका टीव्ही चॅनलने शेअर केला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलीस कर्मचारी मुलीची माहिती आपल्या नोटपॅडवर लिहित आहे. मात्र यादरम्यान तरुणी कथित माहितीनुसार दंड घेण्याऐवजी किस करण्यास सांगत आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

डेलीमेटच्या रिपोर्टनुसार हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. पेरुची राजधानी लीमाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

मिराफ्लोरेस जिल्ह्याचे सुरक्षा प्रभारींनी सांगितलं की, हा प्रकार समोर आल्यानंतर महापौरांनी तातडीने त्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्याचा निर्णय घेतला. ती तरुणी सोशल डिस्टन्सिंगसारख्या कोविड नियमांचं उल्लंघन करीत होती आणि पोलीस कर्मचाऱ्याने तिला असं करण्याची परवानगी दिली. इतकच नाही तर त्याने आपला मास्क काढून तिला किसदेखील केलं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    तरुणीने कोरोनाचे नियम तोडले; पोलिसाने शिक्षा न देता Kiss करुन सोडलं; आता पडलं महागात

    पेरूची राजधानी लीमामध्ये एका तरुणीने कोविड-19 नियमांचं उल्लंघन केलं, ज्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे दंड वसुल करण्याचं सोडून तिला किस करुन सोडून दिलं.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    तरुणीने कोरोनाचे नियम तोडले; पोलिसाने शिक्षा न देता Kiss करुन सोडलं; आता पडलं महागात

    पोलीस कर्मचाऱ्याने केलेला हा प्रकार जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. जो एका टीव्ही चॅनलने शेअर केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    तरुणीने कोरोनाचे नियम तोडले; पोलिसाने शिक्षा न देता Kiss करुन सोडलं; आता पडलं महागात

    व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलीस कर्मचारी मुलीची माहिती आपल्या नोटपॅडवर लिहित आहे. मात्र यादरम्यान तरुणी कथित माहितीनुसार दंड घेण्याऐवजी किस करण्यास सांगत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    तरुणीने कोरोनाचे नियम तोडले; पोलिसाने शिक्षा न देता Kiss करुन सोडलं; आता पडलं महागात

    डेलीमेटच्या रिपोर्टनुसार हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. पेरुची राजधानी लीमाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05