जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / थायलंडच्या गुंफेतला थरार! अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं?

थायलंडच्या गुंफेतला थरार! अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं?

थायलंडमधल्या गुंफेत हरवलेल्या 13 जणांच्या फुटबॉल टीमला शोधण्यात अखेर यश आलंय. नऊ दिवसांच्या अथक प्रयत्ना नंतर टीम मधली 12 मुलं आणि त्यांचा कोच यांचा शोध लागला आहे.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

थायलंडमधल्या गुंफेत हरवलेल्या 13 जणांच्या फुटबॉल टीमला शोधण्यात अखेर यश आलंय. नऊ दिवसांच्या अथक प्रयत्ना नंतर टीम मधली 12 मुलं आणि त्यांचा कोच यांचा शोध लागला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

हे सर्वजण जिवंत असून नऊ दिवस त्यांना अन्नपाण्याविना काढावी लागली. टॅम लुंग या गुफेत ही मुलं फिरायला गेली होती. ती मध्ये असतानाच गुंफेत पाणी भरलं आणि या मुलांना बाहेरच निघताच आलं नाही.

जाहिरात
03
News18 Lokmat

गुंफेच्या तोंडावर या मुलांच्या सायकल सापडल्याने मुलं या गुफेत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर थायलंडच्या नौदल आणि बचाव पथकानं शोध मोहिम सुरू केली. त्यासाठी त्यांनी ब्रिटनच्या विशेषतज्ञांचीही मदत घेतली.

जाहिरात
04
News18 Lokmat

या तज्ज्ञांनी अत्याधुनिक साधनांनी गुंफेत प्रवेश केला. तेव्हा त्यांना ही मुलं सापडली. तेव्हा त्या मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

जाहिरात
05
News18 Lokmat

आम्हा केव्हा बाहेर काढणार असा प्रश्न त्यांनी पथत पथकाच्या सदस्याला विचारला. पण गुंफेत पाणी भरल्यानं या मुलांना लगेच बाहेर काढणं अशक्य असून त्यांच्यासाठी पाणी आणि जेवणाची सोय कऱण्यात येत आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

केवळ थोडी हवा येत असल्याने ही मुलं या गुंफेत जिवंत होती अशी माहिती मदत पथकातल्या अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना कळल्यानंतर सर्व जगभर या मुलांसाठी प्रार्थना करण्यात येत होत्या.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    थायलंडच्या गुंफेतला थरार! अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं?

    थायलंडमधल्या गुंफेत हरवलेल्या 13 जणांच्या फुटबॉल टीमला शोधण्यात अखेर यश आलंय. नऊ दिवसांच्या अथक प्रयत्ना नंतर टीम मधली 12 मुलं आणि त्यांचा कोच यांचा शोध लागला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    थायलंडच्या गुंफेतला थरार! अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं?

    हे सर्वजण जिवंत असून नऊ दिवस त्यांना अन्नपाण्याविना काढावी लागली. टॅम लुंग या गुफेत ही मुलं फिरायला गेली होती. ती मध्ये असतानाच गुंफेत पाणी भरलं आणि या मुलांना बाहेरच निघताच आलं नाही.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    थायलंडच्या गुंफेतला थरार! अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं?

    गुंफेच्या तोंडावर या मुलांच्या सायकल सापडल्याने मुलं या गुफेत असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर थायलंडच्या नौदल आणि बचाव पथकानं शोध मोहिम सुरू केली. त्यासाठी त्यांनी ब्रिटनच्या विशेषतज्ञांचीही मदत घेतली.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    थायलंडच्या गुंफेतला थरार! अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं?

    या तज्ज्ञांनी अत्याधुनिक साधनांनी गुंफेत प्रवेश केला. तेव्हा त्यांना ही मुलं सापडली. तेव्हा त्या मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    थायलंडच्या गुंफेतला थरार! अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं?

    आम्हा केव्हा बाहेर काढणार असा प्रश्न त्यांनी पथत पथकाच्या सदस्याला विचारला. पण गुंफेत पाणी भरल्यानं या मुलांना लगेच बाहेर काढणं अशक्य असून त्यांच्यासाठी पाणी आणि जेवणाची सोय कऱण्यात येत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06