जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / PHOTOS: ऐन उन्हाळ्यात याठिकाणी होतोय Snowfall, एप्रिल महिन्यात डिसेंबरचा Feel!

PHOTOS: ऐन उन्हाळ्यात याठिकाणी होतोय Snowfall, एप्रिल महिन्यात डिसेंबरचा Feel!

Snowfall मुळे अटल बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बर्फ साठला आहे. हा बर्फ रस्त्यावरुन हटवाला जात आहे, एकीकडे एप्रिल महिन्यातल्या गर्मीमुळे मैदानी भागात तापमान वाढलं आहे. तर, दुसरीकडे खराब हवामानामुळे मनाली आणि हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस सुरू आहे.

01
News18 Lokmat

एप्रिल महिना सरत असताना देशात पारा वाढू लागलाय. तिथेच हिमाचल प्रदेशमध्ये पावसाला सुरुवात झालीये. मनाली सारख्या भागात 3 दिवसांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

एप्रिल महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होतीय. त्यामुले थंडीचा सिझन सुरु झाल्यासारखं वाटत आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

मनालीत 3 दिवसांच्या पावसानंतर गुरूवारी थोडंसं ऊन पडलं, पण पुन्हा दुपारी स्नोफॉलला सुरुवात झाली.

जाहिरात
04
News18 Lokmat

बर्फवृष्टी आणि पावसामुळे समूचीमध्ये थंडी पडली आहे. तापमानचा पाराही खाली आला आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

बर्फवृष्टीमुळे मनालीच्या परिसरात रस्त्यांवर बर्फ साठला आहे. त्यामुळे अटल टनेलकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलीये. वाहनांना केवळ सोलंगनाला पर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आलीये.

जाहिरात
06
News18 Lokmat

आपातकालीन स्थितीमध्येच अवजड वाहनाना सोलंगनाच्या पुढे जाण्याची परवानगी देण्यात आलीये. रस्त्यांवरील बर्फ हटवण्यात येतोय. मात्र पुन्हा पाऊस झाल्यास बर्फ वाढणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    PHOTOS: ऐन उन्हाळ्यात याठिकाणी होतोय Snowfall, एप्रिल महिन्यात डिसेंबरचा Feel!

    एप्रिल महिना सरत असताना देशात पारा वाढू लागलाय. तिथेच हिमाचल प्रदेशमध्ये पावसाला सुरुवात झालीये. मनाली सारख्या भागात 3 दिवसांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    PHOTOS: ऐन उन्हाळ्यात याठिकाणी होतोय Snowfall, एप्रिल महिन्यात डिसेंबरचा Feel!

    एप्रिल महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होतीय. त्यामुले थंडीचा सिझन सुरु झाल्यासारखं वाटत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    PHOTOS: ऐन उन्हाळ्यात याठिकाणी होतोय Snowfall, एप्रिल महिन्यात डिसेंबरचा Feel!

    मनालीत 3 दिवसांच्या पावसानंतर गुरूवारी थोडंसं ऊन पडलं, पण पुन्हा दुपारी स्नोफॉलला सुरुवात झाली.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    PHOTOS: ऐन उन्हाळ्यात याठिकाणी होतोय Snowfall, एप्रिल महिन्यात डिसेंबरचा Feel!

    बर्फवृष्टी आणि पावसामुळे समूचीमध्ये थंडी पडली आहे. तापमानचा पाराही खाली आला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    PHOTOS: ऐन उन्हाळ्यात याठिकाणी होतोय Snowfall, एप्रिल महिन्यात डिसेंबरचा Feel!

    बर्फवृष्टीमुळे मनालीच्या परिसरात रस्त्यांवर बर्फ साठला आहे. त्यामुळे अटल टनेलकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलीये. वाहनांना केवळ सोलंगनाला पर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आलीये.

    MORE
    GALLERIES

  • 06 06