नागपूरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. विधान भवनातील वीज गेली होती. त्यामुळे विधान भवनात आता जनरेटर लावलाय. पण आजचं कामकाज रद्द केलंय. नागपुरात सगळीकडे पाणीच पाणी झालंय.
-MIN READ Last Updated :
01