जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / भारतात कोरोनापेक्षाही जीवघेण्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

भारतात कोरोनापेक्षाही जीवघेण्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

भारतात या आजारामुळे दरवर्षी सर्वाधिक मृत्यू होतात.

01
News18 Lokmat

सध्या जगात कोरोनाव्हायरस कित्येकांचा जीव घेतो आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष त्याच्याकडेच आहे. मात्र कोरोनामुळे भारतात सर्वाधिक जीवघेण्या असलेल्या गंभीर अशा आजाराकडे सध्या दुर्लक्ष होतं आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

भारतात कोरोनापेक्षाही सर्वाधिक जीवघेणा आजार आहे तो म्हणजे टीबी. दरदिवशी हजारो रुग्ण सापडणाऱ्या या आजाराचं प्रमाण सध्या कमी झाल्याचं दिसतं आहे आणि याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

बीबीसीमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी एक तृतीयांश भारतात असतात.

जाहिरात
04
News18 Lokmat

भारतात दरवर्षी टीबीमुळे 480,000 लोकांचा मृत्यू होतो.  भारत सरकारच्या अंदाजित आकेडवारीनुसार टीबी देशात दरदिवशी 1,300 लोकांचा जीव घेतो. ही आकडेवारी कोरोनाव्हायरसच्या आधीची आहे. कोरोना काळात टीबी रुग्णांच्या आकडेवारीत घट झाली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

बिहारचे प्रमुख टीबी अधिकारी डॉ. केएन सहाय यांनी सांगितल, कोरोना आल्यानंतर आरोग्य विभागाचं पूर्ण लक्षण कोरोना उपचाराकडे आहे. कर्मचाऱ्यांची याआधीदेखील कमी होती. त्यात गेल्या महिन्यांत कोव्हिड केअर सेंटर आणि घरोघरी जाऊन नमुने जमा करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

फक्त सरकारी रुग्णालयंच नाही तर खासगी टीबी क्लिनिकही बंद आहेत. त्यामुएळ टीबी प्रकरणांमध्ये 30% घट झाली आहे आणि हे चिंताजनक आहे, असं डॉ. सहाय म्हणाले.

जाहिरात
07
News18 Lokmat

एपिडिमिओलॉजी अँड ग्लोबल हेल्थमधील कॅनडा रिसर्च चेअर आणि मॅकगिल आंतरराष्ट्रीय टीबी सेंटरचे प्रमुख डॉ. मधु पाई यावर केस स्टडी करत आहेत. टीबीचं मुळापासून उच्चाटन करण्याचं लक्ष्य जवळपास 5 वर्ष पुढे ढकलावं लागू शकतं, असं डॉ. पाई म्हणाले.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    भारतात कोरोनापेक्षाही जीवघेण्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

    सध्या जगात कोरोनाव्हायरस कित्येकांचा जीव घेतो आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष त्याच्याकडेच आहे. मात्र कोरोनामुळे भारतात सर्वाधिक जीवघेण्या असलेल्या गंभीर अशा आजाराकडे सध्या दुर्लक्ष होतं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    भारतात कोरोनापेक्षाही जीवघेण्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

    भारतात कोरोनापेक्षाही सर्वाधिक जीवघेणा आजार आहे तो म्हणजे टीबी. दरदिवशी हजारो रुग्ण सापडणाऱ्या या आजाराचं प्रमाण सध्या कमी झाल्याचं दिसतं आहे आणि याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    भारतात कोरोनापेक्षाही जीवघेण्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

    बीबीसीमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी एक तृतीयांश भारतात असतात. 

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    भारतात कोरोनापेक्षाही जीवघेण्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

    भारतात दरवर्षी टीबीमुळे 480,000 लोकांचा मृत्यू होतो.  भारत सरकारच्या अंदाजित आकेडवारीनुसार टीबी देशात दरदिवशी 1,300 लोकांचा जीव घेतो. ही आकडेवारी कोरोनाव्हायरसच्या आधीची आहे. कोरोना काळात टीबी रुग्णांच्या आकडेवारीत घट झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    भारतात कोरोनापेक्षाही जीवघेण्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

    बिहारचे प्रमुख टीबी अधिकारी डॉ. केएन सहाय यांनी सांगितल, कोरोना आल्यानंतर आरोग्य विभागाचं पूर्ण लक्षण कोरोना उपचाराकडे आहे. कर्मचाऱ्यांची याआधीदेखील कमी होती. त्यात गेल्या महिन्यांत कोव्हिड केअर सेंटर आणि घरोघरी जाऊन नमुने जमा करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    भारतात कोरोनापेक्षाही जीवघेण्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

    फक्त सरकारी रुग्णालयंच नाही तर खासगी टीबी क्लिनिकही बंद आहेत. त्यामुएळ टीबी प्रकरणांमध्ये 30% घट झाली आहे आणि हे चिंताजनक आहे, असं डॉ. सहाय म्हणाले.

    MORE
    GALLERIES

  • 07 07