भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां आपल्या वक्तव्यांमुळं चर्चेत असते. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम
हसीन जहां अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर असून सोशल मीडियावर नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असते. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम
आता काही दिवसांपूर्वी हसीनं जहां न्यूड फोटोमुळं चर्चेत आली आहे. हसीन जहांनं इन्स्टाग्रामवर हा न्यूड फोटो पोस्ट केला होता. आता काही दिवसांपूर्वी हसीनं जहां न्यूड फोटोमुळं चर्चेत आली आहे. हसीन जहांनं इन्स्टाग्रामवर हा न्यूड फोटो पोस्ट केला होता. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम
आता हसीन जहांनं साडीमधला एका फोटो अपलोड केला आहे. यामध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम
हसीनं जहां नेहमीच हॉट फोटो अपलोड करत असते, तिनं केलेले काही फोटोशूटही चांगलेच व्हायरल झाले आहेत. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम
शमी आणि हसीन गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत होते. हसीन जहां आणि मोहम्मद शमी यांच्यात अनेक वाद होते. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम
हसीन जहांने शमीवर फसवणूकीसह अनेक गंभीर आरोप केले होते. एवढेच नाही तर शमीवर तुरुंगात जाण्याचीही वेळ आली होती. तेव्हापासून हे जोडपं वेगळे राहत आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम
रमजान महिन्यात तिनं एक व्हिडीओ शेअर केल्यामुळं हसीनला ट्रोलही करण्यात आलं होतं. फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम