आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात कॅमेरामन काही सुंदर चेहऱ्यांवर फोकस करून त्यांना कॅमेरात कैद करत असतात. अशाच एका चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्सच्या सामन्यात एक सुंदर चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आणि सर्वत्र चर्चेचा विषय बनला
आयपीएलची मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण यासाठी सर्वांनी इंटरनेटवर शोध सुरू केला. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.