जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / IPL 2021: ऋषभ पंतची 23 व्या वर्षीच कमाल, दिल्ली कॅपिटल्सकडून रचला इतिहास

IPL 2021: ऋषभ पंतची 23 व्या वर्षीच कमाल, दिल्ली कॅपिटल्सकडून रचला इतिहास

दिल्ली कॅपिटल्सचा (DC) कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) सनरायझर्स विरुद्धच्या मॅचमध्ये 37 रन काढले. यावेळी त्यानं दिल्लीकडून एक इतिहास रचला आहे.

01
News18 Lokmat

ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टनसीमध्ये दिल्ली कॅपिटल्सची (DC)टीम चांगलं प्रदर्शन करत आहे. सनरायझर्स हैदराबादचा पराभव करुन दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. (फोटो – PTI)

जाहिरात
02
News18 Lokmat

दिल्लीच्या विजयात कॅप्टन पंतनं 37 रन काढले. त्याचबरोबर त्यानं दिल्लीसाठी एक इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वात जास्त रन काढणारा बॅट्समन बनला आहे. (AFP)

जाहिरात
03
News18 Lokmat

पंतनं दिल्लीचा नियमित कॅप्टन श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) मागं टाकलं आहे. अय्यर दुखापतीमुळे या सिझनमधून बाहेर आहे. (Twitter)

जाहिरात
04
News18 Lokmat

23 वर्षांच्या पंतनं दिल्लीसाठी आत्तापर्यंत 20204 रन काढले आहेत. यामध्ये 13 अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे. पंत 2016 पासून दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य आहे. तर श्रेयस अय्यरनं 2200 रन काढले आहेत. (PTI)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    IPL 2021: ऋषभ पंतची 23 व्या वर्षीच कमाल, दिल्ली कॅपिटल्सकडून रचला इतिहास

    ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टनसीमध्ये दिल्ली कॅपिटल्सची (DC)टीम चांगलं प्रदर्शन करत आहे. सनरायझर्स हैदराबादचा पराभव करुन दिल्लीची टीम पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. (फोटो – PTI)

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    IPL 2021: ऋषभ पंतची 23 व्या वर्षीच कमाल, दिल्ली कॅपिटल्सकडून रचला इतिहास

    दिल्लीच्या विजयात कॅप्टन पंतनं 37 रन काढले. त्याचबरोबर त्यानं दिल्लीसाठी एक इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वात जास्त रन काढणारा बॅट्समन बनला आहे. (AFP)

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    IPL 2021: ऋषभ पंतची 23 व्या वर्षीच कमाल, दिल्ली कॅपिटल्सकडून रचला इतिहास

    पंतनं दिल्लीचा नियमित कॅप्टन श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) मागं टाकलं आहे. अय्यर दुखापतीमुळे या सिझनमधून बाहेर आहे. (Twitter)

    MORE
    GALLERIES

  • 04 04