जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची आज (17 नोव्हेंबर) पुण्यतिथी. बाळासाहेबांचं वयाच्या 86 व्या वर्षी 17 नोव्हेंबर 2012 ला निधन झालं. देशातील स्पष्टवक्ते, सडेतोड भाषण करणारे हिंदू नेते म्हणून आजही बाळासाहेबांची आठवण काढली जाते. संपूर्ण आयुष्यात बाळासाहेबांनी सरकारी पद स्वीकारलं नाही आणि निवडणूक लढवली नाही. बाळासाहेब हे एक व्यंगचित्रकार होते. त्यांच्या कुंचल्यातून निघालेल्या फटकाऱ्यांनी देशातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांवर भाष्य केलं. त्यांच्या कलेच्या माध्यमातून केलेलं हे पुण्यस्मरण.

01
News18 Lokmat

बाळासाहेबांनी मुंबईतील द फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्रकार म्हणून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी इतर वृत्तपत्रांसाठी मुक्त पत्रकार म्हणूनही काम केलं. बाळासाहेबांनी 1953 मध्ये टाइम्समध्ये काढलेलं व्यंगचित्र.

जाहिरात
02
News18 Lokmat

फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडून बाळासाहेबांनी 1960 मध्ये स्वत: चं मार्मिक हे राजकीय साप्ताहिक सुरु केलं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांचे वडिल प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आघाडीचे नेते होते. त्यांच्या विचारांचा बाळासाहेबांवर खूप मोठा प्रभाव होता. 1949 मध्ये बाळासाहेबांनी काढलेल्या या कार्टूनमध्ये त्यांनी काश्मीरमधील युद्धबंदीवर टीका केली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

मुंबईतील वाढणाऱ्या परप्रांतीयांच्या प्रभावावर टीका करण्यासाठी बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये हे व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांवरही आपल्या व्यंगचित्रांतून भाष्य केलं आहे. 2 9 नोव्हेंबर 1948 ला महागाईवर बाळासाहेबांनी काढलेलं हे कार्टून प्रसिद्ध झालं होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

मुंबईतील मराठी लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी बाळासाहेबांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. 11 सप्टेंबर 1959 ला प्रसिद्ध झालेलं भारत-चीन सीमा वादावरचं बाळासाहेबांनी काढलेलं हे व्यगंचित्र

जाहिरात
05
News18 Lokmat

1959 ला प्रसिद्ध झालेलं भारत-चीन सीमा वादावर भाष्य करणारं बाळासाहेबांनी काढलेलं हे व्यगंचित्र.

जाहिरात
06
News18 Lokmat

17 सप्टेंबर 1954 ला प्रसिद्ध झालेल्या या व्यंगचित्रातून बाळासाहेबांनी विधानसभेतील चर्चेचं दर्शन घडवलं होतं.

जाहिरात
07
News18 Lokmat

कर बुडवेगिरी रोखण्यासाठी सरकारने योजना तयार करण्याची गरज व्यक्त करणारं हे व्यंगचित्र.

जाहिरात
08
News18 Lokmat

व्यंगचित्राच्या माध्यमातून काश्मीरचा प्रश्न मांडण्याची अनोखी ठाकरी शैली.

जाहिरात
09
News18 Lokmat

निवडणुकीवेळी राजकीय पक्ष कसं काम करतात हे दाखवणारं 16 एप्रिल 1955 ला प्रसिद्ध झालेलं हे व्यंगचित्र.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

    बाळासाहेबांनी मुंबईतील द फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्रकार म्हणून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी इतर वृत्तपत्रांसाठी मुक्त पत्रकार म्हणूनही काम केलं. बाळासाहेबांनी 1953 मध्ये टाइम्समध्ये काढलेलं व्यंगचित्र.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

    फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडून बाळासाहेबांनी 1960 मध्ये स्वत: चं मार्मिक हे राजकीय साप्ताहिक सुरु केलं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांचे वडिल प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आघाडीचे नेते होते. त्यांच्या विचारांचा बाळासाहेबांवर खूप मोठा प्रभाव होता. 1949 मध्ये बाळासाहेबांनी काढलेल्या या कार्टूनमध्ये त्यांनी काश्मीरमधील युद्धबंदीवर टीका केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

    मुंबईतील वाढणाऱ्या परप्रांतीयांच्या प्रभावावर टीका करण्यासाठी बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये हे व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांवरही आपल्या व्यंगचित्रांतून भाष्य केलं आहे. 2 9 नोव्हेंबर 1948 ला महागाईवर बाळासाहेबांनी काढलेलं हे कार्टून प्रसिद्ध झालं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

    मुंबईतील मराठी लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी बाळासाहेबांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. 11 सप्टेंबर 1959 ला प्रसिद्ध झालेलं भारत-चीन सीमा वादावरचं बाळासाहेबांनी काढलेलं हे व्यगंचित्र

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

    1959 ला प्रसिद्ध झालेलं भारत-चीन सीमा वादावर भाष्य करणारं बाळासाहेबांनी काढलेलं हे व्यगंचित्र.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

    17 सप्टेंबर 1954 ला प्रसिद्ध झालेल्या या व्यंगचित्रातून बाळासाहेबांनी विधानसभेतील चर्चेचं दर्शन घडवलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

    कर बुडवेगिरी रोखण्यासाठी सरकारने योजना तयार करण्याची गरज व्यक्त करणारं हे व्यंगचित्र.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

    व्यंगचित्राच्या माध्यमातून काश्मीरचा प्रश्न मांडण्याची अनोखी ठाकरी शैली.

    MORE
    GALLERIES

  • 09 09