जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / कोरोनामुक्त रुग्णांची चिंता कायम! कोरोनाला हरवलं आता दुसऱ्या आजाराचं संकट

कोरोनामुक्त रुग्णांची चिंता कायम! कोरोनाला हरवलं आता दुसऱ्या आजाराचं संकट

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना एक वर्षभर दुसऱ्या आजाराचा धोका आहे.

01
News18 Lokmat

भारतात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मात्र तितकंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही दिलासादायक आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेट  64.23% झाला आहे. जवळपास 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त झालेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

कोरोनाशी लढा दिल्यानंतर या रुग्णांना आता नव्या आजाराचा धोका आहे. कोरोनाव्हायरसपासून वाचलेल्या लोकांना एक वर्षापर्यंत सेप्सिस आजाराचा धोका आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

जेव्हा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होते तेव्हा सेप्सिस होतो. यामध्ये रुग्णाचे काही अवयव काम करणं बंद करू शकतो परिणामी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

द सनच्या रिपोर्टनुसार कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येकी पाच पैकी एका व्यक्तीला एक वर्षापर्यंत सेप्सिस आजाराचा गंभीर धोका आहे, असं यूके सेप्सिस ट्रस्टने म्हटलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

यूके सेप्सिस ट्रस्टच्या मते, ब्रिटनमध्ये जवळपास एक लाख लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापैकी 20 हजार लोकांना सेप्सिसचा धोका आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

सेप्सिस आजाराबाबत सरकारने जागरूकता करावी अशी मागणीदेखील यूके सेप्सिस ट्रस्टने केली आहे.  नागरिकांनीदेखील याच्या लक्षणांबाबत माहिती करून लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन केलं आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

बोलताना त्रास होणं, स्नायू आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना, श्वास घ्यायला त्रास, लघवी न होणं, त्वचेचा रंग बदलणं अशी सेप्सिसची लक्षणं आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    कोरोनामुक्त रुग्णांची चिंता कायम! कोरोनाला हरवलं आता दुसऱ्या आजाराचं संकट

    भारतात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मात्र तितकंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही दिलासादायक आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेट  64.23% झाला आहे. जवळपास 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त झालेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    कोरोनामुक्त रुग्णांची चिंता कायम! कोरोनाला हरवलं आता दुसऱ्या आजाराचं संकट

    कोरोनाशी लढा दिल्यानंतर या रुग्णांना आता नव्या आजाराचा धोका आहे. कोरोनाव्हायरसपासून वाचलेल्या लोकांना एक वर्षापर्यंत सेप्सिस आजाराचा धोका आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    कोरोनामुक्त रुग्णांची चिंता कायम! कोरोनाला हरवलं आता दुसऱ्या आजाराचं संकट

    जेव्हा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होते तेव्हा सेप्सिस होतो. यामध्ये रुग्णाचे काही अवयव काम करणं बंद करू शकतो परिणामी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    कोरोनामुक्त रुग्णांची चिंता कायम! कोरोनाला हरवलं आता दुसऱ्या आजाराचं संकट

    द सनच्या रिपोर्टनुसार कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येकी पाच पैकी एका व्यक्तीला एक वर्षापर्यंत सेप्सिस आजाराचा गंभीर धोका आहे, असं यूके सेप्सिस ट्रस्टने म्हटलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    कोरोनामुक्त रुग्णांची चिंता कायम! कोरोनाला हरवलं आता दुसऱ्या आजाराचं संकट

    यूके सेप्सिस ट्रस्टच्या मते, ब्रिटनमध्ये जवळपास एक लाख लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापैकी 20 हजार लोकांना सेप्सिसचा धोका आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    कोरोनामुक्त रुग्णांची चिंता कायम! कोरोनाला हरवलं आता दुसऱ्या आजाराचं संकट

    सेप्सिस आजाराबाबत सरकारने जागरूकता करावी अशी मागणीदेखील यूके सेप्सिस ट्रस्टने केली आहे.  नागरिकांनीदेखील याच्या लक्षणांबाबत माहिती करून लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07