जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांकडून दगडफेक आणि जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे PHOTOS

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांकडून दगडफेक आणि जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे PHOTOS

या प्रकरणी पोलिसांनी 70 मजुरांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

01
News18 Lokmat

देशभरात कोरोना व्हायरस वेगानं पसरत आहे. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. याच लॉकडाऊनदरम्यान अनेक मजूर सूरतमध्ये अडकून पडले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

या गोंधळावर पोलिसांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे मजूर आक्रमक झाले होते. पोलिसांनी काही तासांच्या प्रयत्नानंतर या गोंधळावर नियंत्रण मिळवलं आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

जाहिरात
03
News18 Lokmat

सूरतचा लसकाना आणि बुर्स भागात लॉकडाऊनमुळे वैतागलेल्या मजुरांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला. देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढला तर असं किती दिवस राहणार अजून असा सवाल उपस्थित करत आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

वेतन द्यावं आणि घरी जाण्याची प्रशासनानं सोय करावी या मागणीवर मजूर ठाम आहेत. सरकारकडून खाण्याची आणि राहण्याची सोय केली जात नसल्याचा आरोप या मजुरांनी केला होता. अडकलेल्या मजुरांमध्ये ओडिसाच्या मजुरांची संख्या अधिक आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

हे सर्व मजुरांनी आपल्या घरी जाण्याची मागणी लावून धरली होती. त्यांना घरी जाऊ देत नसल्यानं या मजुरांनी एकत्र जमून रस्त्यावर गोंधळ घातला. अनेक गाड्यांची जाळपोळ केली आणि लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

संतापलेल्या मजुरांनी रस्त्यावर उतरुन चक्काजाम केला होता. अनेक ठिकाणी दगडफेक केली आणि वाहनांची जाळपोळ केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 70 मजुरांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांकडून दगडफेक आणि जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे PHOTOS

    देशभरात कोरोना व्हायरस वेगानं पसरत आहे. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. याच लॉकडाऊनदरम्यान अनेक मजूर सूरतमध्ये अडकून पडले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांकडून दगडफेक आणि जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे PHOTOS

    या गोंधळावर पोलिसांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे मजूर आक्रमक झाले होते. पोलिसांनी काही तासांच्या प्रयत्नानंतर या गोंधळावर नियंत्रण मिळवलं आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांकडून दगडफेक आणि जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे PHOTOS

    सूरतचा लसकाना आणि बुर्स भागात लॉकडाऊनमुळे वैतागलेल्या मजुरांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला. देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढला तर असं किती दिवस राहणार अजून असा सवाल उपस्थित करत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांकडून दगडफेक आणि जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे PHOTOS

    वेतन द्यावं आणि घरी जाण्याची प्रशासनानं सोय करावी या मागणीवर मजूर ठाम आहेत. सरकारकडून खाण्याची आणि राहण्याची सोय केली जात नसल्याचा आरोप या मजुरांनी केला होता. अडकलेल्या मजुरांमध्ये ओडिसाच्या मजुरांची संख्या अधिक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांकडून दगडफेक आणि जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे PHOTOS

    हे सर्व मजुरांनी आपल्या घरी जाण्याची मागणी लावून धरली होती. त्यांना घरी जाऊ देत नसल्यानं या मजुरांनी एकत्र जमून रस्त्यावर गोंधळ घातला. अनेक गाड्यांची जाळपोळ केली आणि लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06