जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार

कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार

शास्त्रज्ञांना रक्तातील असे बायोमार्कर सापडले आहेत, ज्यावरून कोरोना रुग्णाच्या मृत्यूचा धोका किती आहे हे समजू शकतं.

01
News18 Lokmat

जगभरात आतापर्यंत 7 लाखांचा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात 43 हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

सध्या एखाद्या रुग्णाला कोरोना आहे की नाही याचं निदान चाचणीद्वारे होतं. मात्र आता कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका किती आहे हेदेखील समजण्यास मदत होणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

कोरोना रुग्णाला मृत्यूचा धोका किती आहे हे फक्त ब्लड टेस्टमार्फत समजू शकतं, असा दावा अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

अमर उजालाच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. फ्युचर मेडिसीन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

या संशोधनाचे अभ्यासक जॉन रीस म्हणाले, कोरोना संक्रमिक रुग्णांची प्रकृती खराब झाल्याने बायोमार्कर अणू प्रभावित होतात, असं चीनमध्ये झालेल्या संशोधनात दिसून आलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

बायोमार्कर अणूमुळे कोरोना संक्रमित रुग्णांच्या शरीरात जळजळ, सूज आणि रक्तस्राव वाढतो. त्यामुळेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं आणि अशा परिस्थिती त्यांचा मृत्यूही होतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

त्यानंतर त्यावर अमेरिकेतही संशोधन करण्यात आलं. चीनमध्ये झालेल्या अभ्यासानंतर अमेरिकेतल्या शास्त्राज्ञांनाही असे बायोमार्कर अणू सापडले आहेत ज्यांचा संबंध कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि त्यांची प्रकृती गंभीर होण्याशी आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

299 कोरोना संक्रमित रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 200 रुग्णांमध्ये पाच बायोमार्कर अणू मिळाले आहेत. सीआरपी, आइएल-6, फेरेटिन, एलडीएच आणि डी-डिमर अशी नावं आहेत.

जाहिरात
09
News18 Lokmat

हे बायोमार्कर रक्तात असतात जे मेडिकल इंडिकेटर्सचं काम करतात, त्यामुळे रक्तचाचणीमार्फत हे बायोमार्कत तपासून यामार्फत कोरोना संक्रमित रुग्णाला मृत्यूचा धोका किती आहे हे समजू शकतो, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार

    जगभरात आतापर्यंत 7 लाखांचा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात 43 हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार

    सध्या एखाद्या रुग्णाला कोरोना आहे की नाही याचं निदान चाचणीद्वारे होतं. मात्र आता कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका किती आहे हेदेखील समजण्यास मदत होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार

    कोरोना रुग्णाला मृत्यूचा धोका किती आहे हे फक्त ब्लड टेस्टमार्फत समजू शकतं, असा दावा अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार

    अमर उजालाच्या वृत्तानुसार अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. फ्युचर मेडिसीन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार

    या संशोधनाचे अभ्यासक जॉन रीस म्हणाले, कोरोना संक्रमिक रुग्णांची प्रकृती खराब झाल्याने बायोमार्कर अणू प्रभावित होतात, असं चीनमध्ये झालेल्या संशोधनात दिसून आलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार

    बायोमार्कर अणूमुळे कोरोना संक्रमित रुग्णांच्या शरीरात जळजळ, सूज आणि रक्तस्राव वाढतो. त्यामुळेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं आणि अशा परिस्थिती त्यांचा मृत्यूही होतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार

    त्यानंतर त्यावर अमेरिकेतही संशोधन करण्यात आलं. चीनमध्ये झालेल्या अभ्यासानंतर अमेरिकेतल्या शास्त्राज्ञांनाही असे बायोमार्कर अणू सापडले आहेत ज्यांचा संबंध कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि त्यांची प्रकृती गंभीर होण्याशी आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    कोरोनाग्रस्तांसाठी BLOOD TEST महत्त्वाची ठरणार; रुग्णाच्या मृत्यूचा धोका समजणार

    299 कोरोना संक्रमित रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 200 रुग्णांमध्ये पाच बायोमार्कर अणू मिळाले आहेत. सीआरपी, आइएल-6, फेरेटिन, एलडीएच आणि डी-डिमर अशी नावं आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 09 09