जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

मुंबई, 19 जून : चीनच्या हेनानमध्ये फूक्सी नावाच्या डोंगरावर जगातला सगळ्यात लांब आरशाचा ब्रिज बांधण्यात आला आहे. या ब्रिजचा आकार ‘U’ सारखा आहे. चीनच्या हेबेई प्रांतातल्या शिजियाझुआंग शहरात बनलेला हा काचेचा पुल 488 मीटर लांब आहे. हा पुल जमिनीच्या 218 मीटर वर बांधलेला आहे. चीनच्या हुनान प्रांतात झांगजीयाजी राष्ट्रीय उद्यानात हा जगातील सर्वात उंच पूल आहे. हा पूल 300 मीटर उंच आणि 430 मीटर लांबीचा आहे. चीनच्या हुनान प्रांतातील तियानमेन पर्वतरांगांवर बांधलेला आहे.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

मुंबई, 19 जून : चीनच्या हेनानमध्ये फूक्सी नावाच्या डोंगरावर जगातला सगळ्यात लांब आरशाचा ब्रिज बांधण्यात आला आहे. या ब्रिजचा आकार 'U' सारखा आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

चीनच्या हेबेई प्रांतातल्या शिजियाझुआंग शहरात बनलेला हा काचेचा पुल 488 मीटर लांब आहे. हा पुल जमिनीच्या 218 मीटर वर बांधलेला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

चीनच्या हुनान प्रांतात झांगजीयाजी राष्ट्रीय उद्यानात हा जगातील सर्वात उंच पूल आहे. हा पूल 300 मीटर उंच आणि 430 मीटर लांबीचा आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

चीनच्या हुनान प्रांतातील तियानमेन पर्वतरांगांवर बांधलेला आहे. कॉइलिंग ड्रॅगन क्लिफ वॉक असं या पुलाचं नाव आहे. हा काचेच्या पूल तियानमेन पर्वत राष्ट्रीय उद्यानात दोन सरळ खडकांवर लटकवलेला आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

माउंट हुआशनवर बनलेला हा सगळ्यात खतरनाक हाइकिंग ट्रेल आहे. 2090 मीटर ऊंचीच्या खडकाला कापून हा रस्ता बनवण्यात आला आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

बीजिंगमध्ये बांधलेला हा जगातील सर्वात मोठा काचेचा प्लॅटफॉर्म आहे. ग्रँड कॅनयन स्कायवॉकपासून 11 मीटर लांब आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

सात किलोमीटरवर पसरलेल्या या ठिकाणावरून आपण जगातील सर्वात लांब केबल कारच्या स्वारीचा आनंद घेऊ शकता. केवळ 30 मिनिटांत, केबल कारने प्रवास पूर्ण करुन आपण तियानमेन माउंटनच्या शीर्षावर पोहचू शकतो.

जाहिरात
08
News18 Lokmat

चीनच्या हुनान प्रांतामधील झांगजियाजीमध्ये बांधण्यात येणारा हा जगातील सर्वात लांब आणि उंच काचेचा पूल आहे. हा पूल झांगजियाजीच्या भव्य निसर्गरम्य परिसरात स्थित आहे, ज्याला युनेस्कोचा जागतिक वारसा प्रात्प झाला आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

हा पूल चीनच्या हेबेई प्रांताच्या होंग्यागू परिक्षेत्रमध्ये स्थित आहे. दोन खडकांच्यामध्ये झुलणारा हा 488 मीटर लांब पूल आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

    मुंबई, 19 जून : चीनच्या हेनानमध्ये फूक्सी नावाच्या डोंगरावर जगातला सगळ्यात लांब आरशाचा ब्रिज बांधण्यात आला आहे. या ब्रिजचा आकार 'U' सारखा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

    चीनच्या हेबेई प्रांतातल्या शिजियाझुआंग शहरात बनलेला हा काचेचा पुल 488 मीटर लांब आहे. हा पुल जमिनीच्या 218 मीटर वर बांधलेला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

    चीनच्या हुनान प्रांतात झांगजीयाजी राष्ट्रीय उद्यानात हा जगातील सर्वात उंच पूल आहे. हा पूल 300 मीटर उंच आणि 430 मीटर लांबीचा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

    चीनच्या हुनान प्रांतातील तियानमेन पर्वतरांगांवर बांधलेला आहे. कॉइलिंग ड्रॅगन क्लिफ वॉक असं या पुलाचं नाव आहे. हा काचेच्या पूल तियानमेन पर्वत राष्ट्रीय उद्यानात दोन सरळ खडकांवर लटकवलेला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

    माउंट हुआशनवर बनलेला हा सगळ्यात खतरनाक हाइकिंग ट्रेल आहे. 2090 मीटर ऊंचीच्या खडकाला कापून हा रस्ता बनवण्यात आला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

    बीजिंगमध्ये बांधलेला हा जगातील सर्वात मोठा काचेचा प्लॅटफॉर्म आहे. ग्रँड कॅनयन स्कायवॉकपासून 11 मीटर लांब आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

    सात किलोमीटरवर पसरलेल्या या ठिकाणावरून आपण जगातील सर्वात लांब केबल कारच्या स्वारीचा आनंद घेऊ शकता. केवळ 30 मिनिटांत, केबल कारने प्रवास पूर्ण करुन आपण तियानमेन माउंटनच्या शीर्षावर पोहचू शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

    चीनच्या हुनान प्रांतामधील झांगजियाजीमध्ये बांधण्यात येणारा हा जगातील सर्वात लांब आणि उंच काचेचा पूल आहे. हा पूल झांगजियाजीच्या भव्य निसर्गरम्य परिसरात स्थित आहे, ज्याला युनेस्कोचा जागतिक वारसा प्रात्प झाला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 09