जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / फोटो गॅलरी / फ्रुट केक आणि फ्रुट डेकोरेशन; असा साजरा झाला चिंपांझी सुझीचा बर्थडे

फ्रुट केक आणि फ्रुट डेकोरेशन; असा साजरा झाला चिंपांझी सुझीचा बर्थडे

हैदराबादमधील प्राणीसंग्रहालयातील सुझी नावाच्या चिंपांझीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

01
News18 Lokmat

आतापर्यंत तुम्ही पाळीव कुत्रा, मांजर यांचं बर्थडे सेलिब्रेशन पाहिलं आहे. मात्र कधी एखाद्या चिंपांझीचा बर्थडे सेलिब्रेट केल्याचं पाहिलं आहे का?

जाहिरात
02
News18 Lokmat

हैदराबादच्या नेहरू प्राणीसंग्रहालयात एका चिपांझीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

सुझी असं या चिंपांझीचं नाव आहे. 2011 साली सुझी नेहरू प्राणीसंग्रहालयात आली. सुझी आता 34 वर्षांची झाली आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

सुझीसाठी खास असा फ्रुट केक तयार करण्यात आला. सुझीच्या आवडीची फळं आणि ब्रेड वापरून हा केक बनवला.

जाहिरात
05
News18 Lokmat

सजावटदेखील सुझीला आवडेल अशीच होती. सुझीला आवडणारी वेगवेगळी फळं आणि भाज्यांपासून सजावट करण्यात आली.

जाहिरात
06
News18 Lokmat

प्राणीसंग्रहालयात काम करणाऱ्या अगदी मोजक्याच स्टाफच्या उपस्थित सुझीचा वाढदिवस खूप छानप्रकारे साजरा झाला.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    फ्रुट केक आणि फ्रुट डेकोरेशन; असा साजरा झाला चिंपांझी सुझीचा बर्थडे

    आतापर्यंत तुम्ही पाळीव कुत्रा, मांजर यांचं बर्थडे सेलिब्रेशन पाहिलं आहे. मात्र कधी एखाद्या चिंपांझीचा बर्थडे सेलिब्रेट केल्याचं पाहिलं आहे का?

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    फ्रुट केक आणि फ्रुट डेकोरेशन; असा साजरा झाला चिंपांझी सुझीचा बर्थडे

    हैदराबादच्या नेहरू प्राणीसंग्रहालयात एका चिपांझीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    फ्रुट केक आणि फ्रुट डेकोरेशन; असा साजरा झाला चिंपांझी सुझीचा बर्थडे

    सुझी असं या चिंपांझीचं नाव आहे. 2011 साली सुझी नेहरू प्राणीसंग्रहालयात आली. सुझी आता 34 वर्षांची झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    फ्रुट केक आणि फ्रुट डेकोरेशन; असा साजरा झाला चिंपांझी सुझीचा बर्थडे

    सुझीसाठी खास असा फ्रुट केक तयार करण्यात आला. सुझीच्या आवडीची फळं आणि ब्रेड वापरून हा केक बनवला.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    फ्रुट केक आणि फ्रुट डेकोरेशन; असा साजरा झाला चिंपांझी सुझीचा बर्थडे

    सजावटदेखील सुझीला आवडेल अशीच होती. सुझीला आवडणारी वेगवेगळी फळं आणि भाज्यांपासून सजावट करण्यात आली.

    MORE
    GALLERIES

  • 06 06