देशाच्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांचं आज (गुरुवारी) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पद्म पुरस्कारांचा वितरण करण्यात आलं. एकूण 89 जणांना पद्म पुरस्कार देऊन सन्मान केला.