CAA आणि NRCच्या मुद्यावरून देशभर वातावरण तापलेलं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. CAAमध्ये कुणाचं नागरिकत्व घेतलं जाणार नाही. तर ते नागरिकत्व देण्याचा कायदा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.