जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / बापरे! 12 फूट लांब अजगरानं एका फटक्यात गिळली नीलगाय, पुढे काय झालं पाहा PHOTOS

बापरे! 12 फूट लांब अजगरानं एका फटक्यात गिळली नीलगाय, पुढे काय झालं पाहा PHOTOS

शनिवारी दुपारी शेतकरी देवदत्ता खडगवंशी यांच्या दोन मुली शेतात गेल्या होत्या.

01
News18 Lokmat

12 फूट लांब अजगरानं नीलगायीचं वासरू एका फटक्यात गिळल्याचं समोर आलं आहे. ऊसाच्या शेतात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Source: News18)

जाहिरात
02
News18 Lokmat

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील मालीपुरा गावात हा प्रकार समोर आला आहे. शेताच्या मधोमध नीलगायीच्या वासराची शिकार करताना शेतकऱ्याच्या मुलीनं पाहिलं. (Source: News18)

जाहिरात
03
News18 Lokmat

या तरुणीनं गावातील नागरिकांना माहिती देईपर्यंत या अजगरानं वासराला संपूर्ण गिळंकृत केलं होतं. याची माहिती वन विभागाला देऊनही त्यांची टीम घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. (Source: News18)

जाहिरात
04
News18 Lokmat

संतापलेल्या स्थानिकांनी पोलिसांच्या डोळ्यादेखत या अजगराची शेपटी धरून त्याला ओढत शेताबाहेर आणलं. यामध्ये अजगराचा मृत्यू झाला आणि स्थानिकांनी एक खड्डा खोदून त्यामध्ये अजगराला त्यामध्ये पुरलं. (Source: News18)

जाहिरात
05
News18 Lokmat

शनिवारी दुपारी शेतकरी देवदत्ता खडगवंशी यांच्या दोन मुली शेतात गेल्या होत्या. तिथे त्यांनी अजगराला गायीची शिकार करताना पाहिलं. त्यातली एकजण अजगराला पाहून बेशुद्ध पडली तर दुसरीनं गावात जाऊन सगळ्यांना याची माहिती दिली. (Source: News18)

जाहिरात
06
News18 Lokmat

स्थानिकही या अजगराला पाहून हैराण झाले. या अजगराला स्थानिकांनी शेपटी पकडून घसरत जंगलाच्या दिशेनं घेऊन जाताना अजगराचा मृत्यू झाला आहे. (Source: News18)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    बापरे! 12 फूट लांब अजगरानं एका फटक्यात गिळली नीलगाय, पुढे काय झालं पाहा PHOTOS

    12 फूट लांब अजगरानं नीलगायीचं वासरू एका फटक्यात गिळल्याचं समोर आलं आहे. ऊसाच्या शेतात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Source: News18)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    बापरे! 12 फूट लांब अजगरानं एका फटक्यात गिळली नीलगाय, पुढे काय झालं पाहा PHOTOS

    उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील मालीपुरा गावात हा प्रकार समोर आला आहे. शेताच्या मधोमध नीलगायीच्या वासराची शिकार करताना शेतकऱ्याच्या मुलीनं पाहिलं. (Source: News18)

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    बापरे! 12 फूट लांब अजगरानं एका फटक्यात गिळली नीलगाय, पुढे काय झालं पाहा PHOTOS

    या तरुणीनं गावातील नागरिकांना माहिती देईपर्यंत या अजगरानं वासराला संपूर्ण गिळंकृत केलं होतं. याची माहिती वन विभागाला देऊनही त्यांची टीम घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. (Source: News18)

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    बापरे! 12 फूट लांब अजगरानं एका फटक्यात गिळली नीलगाय, पुढे काय झालं पाहा PHOTOS

    संतापलेल्या स्थानिकांनी पोलिसांच्या डोळ्यादेखत या अजगराची शेपटी धरून त्याला ओढत शेताबाहेर आणलं. यामध्ये अजगराचा मृत्यू झाला आणि स्थानिकांनी एक खड्डा खोदून त्यामध्ये अजगराला त्यामध्ये पुरलं. (Source: News18)

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    बापरे! 12 फूट लांब अजगरानं एका फटक्यात गिळली नीलगाय, पुढे काय झालं पाहा PHOTOS

    शनिवारी दुपारी शेतकरी देवदत्ता खडगवंशी यांच्या दोन मुली शेतात गेल्या होत्या. तिथे त्यांनी अजगराला गायीची शिकार करताना पाहिलं. त्यातली एकजण अजगराला पाहून बेशुद्ध पडली तर दुसरीनं गावात जाऊन सगळ्यांना याची माहिती दिली. (Source: News18)

    MORE
    GALLERIES

  • 06 06