• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 09:04 AM IST | Updated On: Jun 23, 2019 09:04 AM IST

    मुंबई, 23 जून: विविध तांत्रिक कामांसाठी आज रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गावर तर हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकलचं वेळापत्रक पाहून बाहेर पडा. यासोबत राजकारण, मनोरंजन, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या टॉप 18.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी