जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / Ice Cream ची निर्मिती कशी झाली? पाहा थंडगार पदार्थाचा रंजक प्रवास

Ice Cream ची निर्मिती कशी झाली? पाहा थंडगार पदार्थाचा रंजक प्रवास

युरोप ते भारत…. या राजाच्या लग्नामुळं Ice Cream पोहोचलं भारतात

01
News18 Lokmat

आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो. आइसक्रीम पार्लर असो, हॉटेल असो, घरच्याघरी तयार आइसक्रीम असो किंवा रस्त्यावरून घंटावाली गाडी घेऊन फिरणारा आइसफ्रुटवाला असो, आइसक्रीम या नावातच आपल्याला पार विरघळवून टाकायची ताकद आहे. पण प्रश्न असा की या आइसक्रीमचा शोध लागला कसा? पाहूया सर्वांच्या आवडत्या आईसक्रीमचा रंजक प्रवास…

जाहिरात
02
News18 Lokmat

आइसक्रीमचा जन्म नेमक्या कोणत्या देशात झाला याचे ठोस असे दाखले देता येत नाहीत. पण जवळपास 500 वर्षांपूर्वी चीनमध्ये भात व दूध यांच्या मिश्रणातून आइसक्रीमसदृश पदार्थ तयार केला जात असे, त्यातूनच पुढं आईस्क्रीमची निर्मिती झाली असं म्हटलं जातं.

जाहिरात
03
News18 Lokmat

सुप्रसिद्ध खलाशी मार्कोपोलो अतिपूर्वेच्या देशांचा प्रवास करून इटलीत परतला तेव्हा सोबत काही खास पदार्थांच्या पाककृतीचा खजिना त्याच्या गाठीशी होता. त्यातच आइसक्रीमच्या पाककृतीचाही समावेश होता. पण आज ज्या पदार्थाला आपण आइसक्रीम म्हणतो ते त्या काळात मात्र ‘क्रीम आइस’ होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

चीनमधून मार्कोपोलोच्या माध्यमातून आइसक्रीम इटलीत पोहोचलं. इटालियन राजपुत्री कॅथरिन मेडीसीचा विवाह फ्रान्सचा राजपुत्र हेन्री दुसरा याच्याशी झाला. ती लग्नानंतर काही इटालियन शेफ आपल्या सोबत घेऊन गेली होती. अन् त्यांच्या मार्फत आईसस्क्रीम फ्रान्समध्ये पोहोचलं. त्यानंतर फ्रेंच जिथे कुठे गेले तिथं त्यांनी आईसस्क्रीमचा प्रसार केला.

जाहिरात
05
News18 Lokmat

सुरुवातीच्या काळात आइसक्रीम ही फक्त श्रीमंतांची चैन होती. कारण त्यासाठी लागणारा बर्फ तयार करणं हे अत्यंत जिकरीचं काम होतं. त्यामुळं आईसक्रीमची किंमतही अधिक असे. परंतु रेफ्रिजरेटर, मोटर्स, पॅकिंग मशीन यांच्या शोधाबरोबर व प्रसाराबरोबर आइसक्रीमचं उत्पादन सर्वसामान्यांपर्यंत आलं आणि आइसक्रीम ही थोरामोठय़ांची मक्तेदारी उरली नाही.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Ice Cream ची निर्मिती कशी झाली? पाहा थंडगार पदार्थाचा रंजक प्रवास

    आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो. आइसक्रीम पार्लर असो, हॉटेल असो, घरच्याघरी तयार आइसक्रीम असो किंवा रस्त्यावरून घंटावाली गाडी घेऊन फिरणारा आइसफ्रुटवाला असो, आइसक्रीम या नावातच आपल्याला पार विरघळवून टाकायची ताकद आहे. पण प्रश्न असा की या आइसक्रीमचा शोध लागला कसा? पाहूया सर्वांच्या आवडत्या आईसक्रीमचा रंजक प्रवास...

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Ice Cream ची निर्मिती कशी झाली? पाहा थंडगार पदार्थाचा रंजक प्रवास

    आइसक्रीमचा जन्म नेमक्या कोणत्या देशात झाला याचे ठोस असे दाखले देता येत नाहीत. पण जवळपास 500 वर्षांपूर्वी चीनमध्ये भात व दूध यांच्या मिश्रणातून आइसक्रीमसदृश पदार्थ तयार केला जात असे, त्यातूनच पुढं आईस्क्रीमची निर्मिती झाली असं म्हटलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Ice Cream ची निर्मिती कशी झाली? पाहा थंडगार पदार्थाचा रंजक प्रवास

    सुप्रसिद्ध खलाशी मार्कोपोलो अतिपूर्वेच्या देशांचा प्रवास करून इटलीत परतला तेव्हा सोबत काही खास पदार्थांच्या पाककृतीचा खजिना त्याच्या गाठीशी होता. त्यातच आइसक्रीमच्या पाककृतीचाही समावेश होता. पण आज ज्या पदार्थाला आपण आइसक्रीम म्हणतो ते त्या काळात मात्र ‘क्रीम आइस’ होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Ice Cream ची निर्मिती कशी झाली? पाहा थंडगार पदार्थाचा रंजक प्रवास

    चीनमधून मार्कोपोलोच्या माध्यमातून आइसक्रीम इटलीत पोहोचलं. इटालियन राजपुत्री कॅथरिन मेडीसीचा विवाह फ्रान्सचा राजपुत्र हेन्री दुसरा याच्याशी झाला. ती लग्नानंतर काही इटालियन शेफ आपल्या सोबत घेऊन गेली होती. अन् त्यांच्या मार्फत आईसस्क्रीम फ्रान्समध्ये पोहोचलं. त्यानंतर फ्रेंच जिथे कुठे गेले तिथं त्यांनी आईसस्क्रीमचा प्रसार केला.

    MORE
    GALLERIES

  • 05 05