जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'नितिशकुमारांनी भाजपशी प्रेमविवाह केला म्हणून घटस्फोट'

'नितिशकुमारांनी भाजपशी प्रेमविवाह केला म्हणून घटस्फोट'

नाशिक 12 जून : त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी आलेल्या लालू प्रसाद यादव यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बोचरी टीका केली. भाजपबरोबर नितीशकुमार यांनी प्रेमविवाह केला म्हणून त्यांचा घटस्फोट झाला अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली तसंच अडवाणी वगैरे काही नाही, तर ही संघाची नाटकं आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात