कोल्हापूर, 12 ऑगस्ट : पूरग्रस्त भागात आता पाणी ओसरू लागलंय. मात्र संसाराची झालेली पडझड पाहून त्यातून सावरणं पूरग्रस्तांसाठी कठीण झालंय. घरांची पडझड झाल्यानं संसार उभा कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.