हे आहेत जायफळ खाण्याचे फायदे…
छत्रपती संभाजीनगर, 15 डिसेंबर : आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाल्याचे पदार्थ हे आपल्या पदार्थांचे सहभागृहातच पण त्यासोबत ते आपल्यासाठी फायदेशीर देखील असतात. गरम मसाला मध्ये वापरला जाणारा जायफळ हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असत. जायफळ खानाचे आपल्याला काय काय फायदे होतात याविषयी आपल्याला माहिती दिली आहार तज्ञ अलका कर्णिक यांनी.जायफळाच्या थोड्याशा सेवनाने देखील आठ दहा प्रकारच्या व्याधी या बऱ्या होतात. जायफळामध्ये खनिजे जास्त आहेत या खनिजांमध्ये मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात आहे व त्या आपल्या शरीरासाठी चांगला असत. आपण प्रत्येक जण पुरण केले की त्यामध्ये जायफळ टाकत असतो त्याचं कारण असं की हरभऱ्याची डाळ असते त्याच्यामध्ये दहा मोठ्या प्रमाणात असतो हा दहा कमी करण्यासाठी जायफळ टाकल्याने आपल्याला दहा कमी होतो व आपल्या रक्तवाहिन्या वाढतात ताण कमी करण्यासाठी मॅग्नेशियम हे मदत करत असतं.
रक्तवाहिना वरील ताण कमी करण्यासाठी जायफळाचा वापर हा केला जातो. ज्यांना मधुमेह आहे अशांनी जर रोज सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक कप पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये जायफळ ची पावडर किंवा उगाळून जर ते पाणी घेतलं तर त्यामुळे इन्सुलिनची क्रिएटिव्हिटी वाढायला मदत होते. जायफळची मात्र योग्य प्रमाणात पहिजे. ज्यांना हृदयविकार आहेत व त्यांचे बॅड कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे अशांनी जर जायफळाचे पावडर आणि दालचिनीची पावडर एकत्र करून त्याचे सेवन केले तर हृदयावरील रक्तवाहिन्या ताण कमी होण्यास मदत होते.
ज्या मुलींना चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत चेहरा डॉल झालेला आहे कोणते डाग आहेत अशांनी जायफळ दारू चेहऱ्यावरती लावावे नंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावे. सगळे पिंपल्स आणि डाग जायला मदत होते. झोप लागत नसेल, खूप ताण असेल तसेच खूप अभ्यास करायच असेल तर दुधामध्ये थोडसं जायफळ घेतले तर तुमचे हे सर्व ताण जातात. ज्यांना अँसिडीटी आहे त्यांनी सुद्धा दुध मध्ये जायफळ टाकून घेतलं तर मदत होते. त्याचा सोबत जर ज्यांना युरीन साफ होत नसेल यांनी पण जायफळ घायलाला पाहिजे.