जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / Royal Enfield ची नवी दमदार बाइक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield ची नवी दमदार बाइक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield ने क्लासिक 350 चं नवं मॉडेल Royal Enfield Classic 350 S लाँच केलं आहे या गाडीची किंमत क्लासिक 350 पेक्षाही कमी आहे.

01
News18 Lokmat

Royal Enfield ने क्लासिक 350 चं नवं मॉडेल Royal Enfield Classic 350 S लाँच केलं आहे या गाडीची किंमत क्लासिक 350 पेक्षाही कमी आहे. गाडीची किंमत कमी करण्यासाठी काही बदल केले आहेत. यामध्ये ड्यूअल चॅनल एबीएसऐवजी सिंगल चॅनल एबीएस दिलं आहे. याशिवाय इतरही काही बदल केले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

नवी बाइक दोन रंगात उपलब्ध असेल. यात प्युअर ब्लॅक आणि मर्क्युरी सिल्वर रंगात मिळेल. गाडीची व्हिल आणि इंजिन ब्लॉकला ब्लॅक कलर दिला आहे. क्लासिक 350 मध्ये या ठिकाणी क्रोम फिनिशींग आहे. नव्या बाइकवर टाकीवर कंपनीचा लोगो नव्या स्टाइलमध्ये आहे. हा लोगो क्लासिकसारखा ग्रिप्समध्ये नसून स्टीकरसारखा आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

नव्या क्लासिक 350 एसमध्ये इतर कोणतेही बदल कऱण्यात आलेले नाहीत. यात 346cc, सिंगल-सिलिंडर, एयर-कूल इंजिन आहे. या इंजिनची क्षमता 19.8hp आणि 28Nm टॉर्क जनरेट होते.

जाहिरात
04
News18 Lokmat

गेल्या महिन्यात रॉयल एनफिल्डनं बुलेट 350 आणि बुलेट 350 एसची स्वस्त मॉडेल लाँच केली होती. किंमत कमी करण्यासाठी दोन्ही गाड्यांमध्ये क्रोमच्या जागी ब्लॅक फिनिशिंग देण्यात आलं आहे. याशिवाय इतर काही बदल करण्यात आले होते. या दोन्हींच्या धर्तीवर नवी क्लासिक 350 एस लाँच केली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

सध्या ही बाइक तामिळनाडु आणि केरळमध्ये उपलब्ध आहे. लवकरच देशभरात उपलब्ध होईल. या गाडीची किंमत 1 लाख 45 हजार रुपये इतकी असेल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    Royal Enfield ची नवी दमदार बाइक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

    Royal Enfield ने क्लासिक 350 चं नवं मॉडेल Royal Enfield Classic 350 S लाँच केलं आहे या गाडीची किंमत क्लासिक 350 पेक्षाही कमी आहे. गाडीची किंमत कमी करण्यासाठी काही बदल केले आहेत. यामध्ये ड्यूअल चॅनल एबीएसऐवजी सिंगल चॅनल एबीएस दिलं आहे. याशिवाय इतरही काही बदल केले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    Royal Enfield ची नवी दमदार बाइक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

    नवी बाइक दोन रंगात उपलब्ध असेल. यात प्युअर ब्लॅक आणि मर्क्युरी सिल्वर रंगात मिळेल. गाडीची व्हिल आणि इंजिन ब्लॉकला ब्लॅक कलर दिला आहे. क्लासिक 350 मध्ये या ठिकाणी क्रोम फिनिशींग आहे. नव्या बाइकवर टाकीवर कंपनीचा लोगो नव्या स्टाइलमध्ये आहे. हा लोगो क्लासिकसारखा ग्रिप्समध्ये नसून स्टीकरसारखा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    Royal Enfield ची नवी दमदार बाइक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

    नव्या क्लासिक 350 एसमध्ये इतर कोणतेही बदल कऱण्यात आलेले नाहीत. यात 346cc, सिंगल-सिलिंडर, एयर-कूल इंजिन आहे. या इंजिनची क्षमता 19.8hp आणि 28Nm टॉर्क जनरेट होते.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    Royal Enfield ची नवी दमदार बाइक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

    गेल्या महिन्यात रॉयल एनफिल्डनं बुलेट 350 आणि बुलेट 350 एसची स्वस्त मॉडेल लाँच केली होती. किंमत कमी करण्यासाठी दोन्ही गाड्यांमध्ये क्रोमच्या जागी ब्लॅक फिनिशिंग देण्यात आलं आहे. याशिवाय इतर काही बदल करण्यात आले होते. या दोन्हींच्या धर्तीवर नवी क्लासिक 350 एस लाँच केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05