दिल्लीमध्ये छापा घातलेल्या रेव पार्टीची तयारी पाहून हैराण व्हाल तुम्ही!

या रेव पार्टीमध्ये 192 मुला-मुलींना ताब्यात घेतल्याची माहिती वैभव कृष्णा यांनी दिली.

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 06:52 AM IST

दिल्लीमध्ये छापा घातलेल्या रेव पार्टीची तयारी पाहून हैराण व्हाल तुम्ही!

 नोएडामध्ये एका फार्म हाऊस सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांकडून छापा मारण्यात आला आहे. या पार्टीमध्ये अनेक मुलं आणि मुलांना हुक्का पिताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हुक्कामध्ये अमली पदार्थांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर पोलिसांनी फार्म हाऊसमधून डजनभर हुक्का ताब्यात घेतला आहे.

नोएडामध्ये एका फार्म हाउसवर सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांकडून छापा मारण्यात आला. या पार्टीमध्ये अनेक मुलं आणि मुलांना हुक्का पिताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हुक्कामध्ये अमली पदार्थांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर पोलिसांनी फार्म हाउसमधून डझनभर हुक्का ताब्यात घेतला आहे.


 फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने टेबलावर दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. या पार्टीमध्ये दारू आणु हुक्क्या व्यतिरिक्त अनेक नशापाणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अमली पदार्थांचा समावेश होता.

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने टेबलावर दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. या पार्टीमध्ये दारू आणि हुक्क्या व्यतिरिक्त अनेक नशापाणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अमली पदार्थांचा समावेश होता.


यमुना एक्सप्रेसजवळ असलेल्या यमुनेच्या खोऱ्यात हा फार्म हाऊस उभारण्यात आला होता. फार्म हाऊसच्या प्रत्येक टेबलवर मुली ऑर्डर घेण्यासाठी यायच्या. ज्या टेबलवर जास्त ऑर्डर येणार तितकं कमीशन त्या मुलीला देण्यात येणार

यमुना एक्स्प्रेसजवळ असलेल्या यमुनेच्या खोऱ्यात हा फार्म हाउस उभारण्यात आला होता. फार्म हाउसच्या प्रत्येक टेबलवर मुली ऑर्डर घेण्यासाठी यायच्या. ज्या टेबलवर जास्त ऑर्डर येणार तितकं कमिशन त्या मुलीला देण्यात येणार

Loading...


डीजे आणि लायटिंगची सोय या फार्म हाऊसमध्ये करण्यात आली होती.

डी.जे. आणि लायटिंगची सोय या फार्म हाउसमध्ये करण्यात आली होती.


हा फोटो फार्म हाऊसवर छापा मारल्यानंतर काढला असल्याचं सांगण्यात येत आहे.

हा फोटो फार्म हाउसवर छापा मारल्यानंतर काढला असल्याचं सांगण्यात येत आहे.


शनिवारी या फार्म हाऊसमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्रभर ही पार्टी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या फार्म हाऊसवर अशा पार्ट्या नेहमी होत असतात अशीही माहिती आहे.

शनिवारी या फार्म हाउसमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्रभर ही पार्टी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या फार्म हाउसवर अशा पार्ट्या नेहमी होत असतात अशीही माहिती आहे.


पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये या ड्रमला ताब्यात घेण्यात आलं आहेय. ज्यामध्ये महागड्या ब्रँडची दारू ठेवण्यात आली होती.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये या ड्रमला ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्यामध्ये महागड्या ब्रँडची दारू ठेवण्यात आली होती.


हे नोएडाचे एसएसपी वैभव कृष्णा आहेत. यांनी या पार्टीमध्ये छापा मारला. या रेव पार्टीमध्ये 192 मुला-मुलींना ताब्यात घेतल्याची माहिती वैभव कृष्णा यांनी दिली.

हे नोएडाचे एसएसपी वैभव कृष्णा आहेत. यांनी या पार्टीमध्ये छापा मारला. या रेव पार्टीमध्ये 192 मुला-मुलींना ताब्यात घेतल्याची माहिती वैभव कृष्णा यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 06:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...