मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर चेन्नई येथे हृदय शस्त्रक्रिया

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर चेन्नई येथे हृदय शस्त्रक्रिया

काय रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काय रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काय रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 29 ऑक्टोबर : दक्षिणेतील दिग्गज अभिनेता रजनीकांत (Rajinikanth ) याला 28 ऑक्टोबर रोजी चेन्नईला कावेरी रुग्णालयात (Kauvery Hospital) दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्याच्या जवळील सूत्रांनी सांगितलं की, नियमित तपासासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. (Rajinikanth Superstar Rajinikanth undergoes heart surgery in Chennai) मात्र याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं समोर आलं आहे. आज त्यांच्यावर Carotid Artery revascularisation प्रक्रिया करण्यात आली. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल असंही सांगितलं जात आहे. चेन्नईतील कावेरी रुग्णालयाने याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. बातमी अपडेट होत आहे.
First published:

Tags: Chennai, Rajnikant, Superstar rajnikant

पुढील बातम्या