
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमधील मिद्नापूर येथे सभा सुर असताना तेथे बांधण्यात आलेल्या मंडपाचा काही भाग कोसळला.

मोदींचं भाषण सुरू असताना अचानक मंडप खाली पडला. त्यावेळ मोदी थांबले आणि त्यांच्या सुरक्षेत असलेल्या एसपीजी कमांडोला काय प्रकार घडला आहे ते पाहण्याचे आदेश दिले.

या सगळ्या प्रकारानंतर मोदी स्वतः मंडप पडून जखमी झालेल्या लोकांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचले.




