#NewsToday: आज दिवसभारात घडणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

#NewsToday: आज दिवसभारात घडणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या

आज दिवसभरात घडणाऱ्या या महत्त्वाच्या घडामोडींवर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकांचं वार असताना आता राजकीय सभा आणि बैठकांना जोर आला आहे. त्यात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने सगळीकडे महत्त्वाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात विधानसभेच्या तयारीला जोर आला असताना आज या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवसानिमीत्त देशभर विशेष कार्यक्रम, सेवा सप्ताहाची सुरुवात

- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवसाचं शासकीय ध्वजवंदन

- शरद पवार यांचा सोलापूर दौरा, कार्यकर्ता मेळावा

- मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कोल्हापूर आणि कणकवलीत

Loading...

- एकनाथ खडसे, सुधीर मुनगुंटीवार यांची भुसावळ इथं बूथ बैठक

- माजी पर्यावरणमंत्री जयराम रमेश करणार आरेचा दौरा, पत्रकार परिषदेचं आयोजन

- नरेंद्र मोदी अहमदाबाद, सरदार सरोवर, केवडिया दौर- मोदी घेणार आई हिराबेनचं दर्शन, दुपारी करणार नर्मदा नदीचं जलपूजन, दुपारी केवडियात जनसभा

- दिल्लीत ममता बॅनर्जी घेणार सोनिया गांधींची भेट

CCTV VIDEO: ठाण्यात लिफ्टवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 07:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...