धोनीच्या पत्नीच्या HOT फोटोंमुळे धिंगाणा, बेबीपासून लव्ह यूपर्यंत कमेंट्स!

धोनीच्या पत्नीच्या HOT फोटोंमुळे धिंगाणा, बेबीपासून लव्ह यूपर्यंत कमेंट्स!

साक्षीच्या HOT फोटोंवर धोनीला म्हटलं लकी, सोशल मीडियावर धिंगाणा!

  • Share this:

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीटी पत्नी साक्षी काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर साक्षींने टाकलेल्या फोटोंमुळं सर्वांचे लक्ष सध्या तिनं वेधले आहे. सध्या साक्षी आपल्या खास मैत्रिणींसोबत इटलीमध्ये सुट्टी घालवत आहे.

साक्षी गेल्या आठवड्या भरापासून इटलीमध्ये सुट्टीचा आनंद उपभोगत आहे. दरम्यान साक्षी दररोज आपल्या चाहत्यांसाठी एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकत असते. तिचे अनोखा ग्लॅमरस अवतार पाहून सध्या चाहतेही चक्रावले आहे. एकीकडे साक्षीच्या या फोटोंचे कौतुक केले जात आहे, तर दुसरीकडे साक्षीच्या स्टाईलची चर्चा केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

साक्षीनं नुकतेच पिवळा रंगाचा स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान करून आपल्या मैत्रिणींसोबत फोटो टाकले आहेत. साक्षीच्या ड्रेसची आणि स्टाईलचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

साक्षी इन्स्टाग्रामवर नेहमीच धोनी किंवा झिवासोबत फोटो टाकत असते. मात्र सध्या तिच्या स्टाईलमुळं साक्षी ट्रेंडमध्ये आहे. साक्षी एकटीच सुट्टीचा आस्वाद घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

टीम इंडियाचे माजी कर्णधार धोनी सध्या दोन महिने क्रिकेटपासून लांब आहे. धोनीनं वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरोधात शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळं धोनी नक्की निवृत्ती घेणार आहे की वर्ल्ड कपसाठी विश्रांती घेत आहे याबाबत चर्चा सुरू आहेत.

VIDEO: महाजनादेश यात्रेत शिवेंद्रराजे भडकले; म्हणाले, 'आम्ही तुकड्यावर जगणारे नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 09:02 PM IST

ताज्या बातम्या