जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

पश्चिम युरोपमधील हा लहानसा देश निरोगी देशांमध्ये अग्रणी आहे. इथे जवळपास सर्व कुटुंबासाठी एक वेगळा डाएट प्लॅन तयार होतो.

01
News18 Lokmat

उच्च रक्तदाब, वाढतं वजन, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय, मृत्यूच्या कारणांवर कोणते देश सर्वात निरोगी आहेत हे पाहण्यात येत आहे. तसेच त्यांच्या निरोगी असण्याचं कारणंही फार साधी आहेत. आरोग्य आणि तंदुरुस्तीवर संशोधन करणाऱ्या health fitness revolution चे फाउंडर Samir Becic हे नावाजलेले फिटनेस एक्सपर्ट आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

Samir यांनी जगातील सर्वात निरोगी देशांवर संशोधन केलं. यात पहिल्या 5025 देशांना घेण्यात आलं. यातही वेगवेगळ्या पातळींवर देशांची निवड करून अखेर सर्वोत्तम 5 देश निवडले गेले जे इतर देशांपेक्षा सर्वात जास्त निरोगी आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

मोनॅको- पश्चिम युरोपमधील हा लहानसा देश निरोगी देशांमध्ये अग्रणी आहे. इथे जवळपास सर्व कुटुंबासाठी एक वेगळा डाएट प्लॅन तयार होतो. कुटुंबातील सदस्यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी होऊन त्यांना काय गरजेचं आहे त्यावर डाएट ठरवलं जातं. हा देश मेडिटरेनियन डाएटवर अवलंबून आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

याचा अर्थ इथल्या नागरिकांच्या आहारात सीफूड, ऑलिव, फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. 1960 मध्ये हृदय रोगाचे वाढते रुग्ण पाहून मेडिटरेनियन डाएट सुरू करण्यात आले. यानंतर या डाएटची लोकप्रियता वाढत गेली. आता युरोपातील अनेक देशांमध्ये हा डाएट प्लॅन वापरला जातो. इथे bigger is better ची वेगळी संकल्पना आहे. इथे थोड्या थोड्या काळाने जेवण खाल्लं जातं. तर खेळ, शारीरिक व्यायाम ही या देशाची संस्कृती आहे. इथलं सरासरी वय हे 89.63 टक्के एवढं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

जपान- इथलं जेवणं हे जगातलं healthiest जेवण मानलं जातं. इतर विकसित देशांपेक्षा वेगळं म्हणजे इथले लोक बाहेर खाण्याला कमी प्राधान्य देतात. इथली जास्तीत जास्त लोकसंख्या ही घरात तयार केलेलं जेवण खायला पसंती देतात. बसून जेवणं आणि भरपूर चालणं हे इथल्या लोकांना आवडतं. 2005 मध्ये शुकु आईकु हा नियम लागू करण्यात आला.

जाहिरात
06
News18 Lokmat

शुकुचा अर्थ जेवण, जेवणाची सवय आणि आईकुचा अर्थ बौद्धिक, नैतिक आणि शारीरिक शिक्षण. या नियमानुसार मुलांमध्ये चांगलं खाणं आणि शिकण्याच्या सवयीला प्रोत्साहन मिळतं. WHO नुसार जपानमधील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा कंबरेचं माप द्यायचं असतं. कंपनी त्यांना व्यायाम करण्यासाठी वेगळा आणि पगार देते किंवा स्वतः सोय करून देते.

जाहिरात
07
News18 Lokmat

सिंगापुर- इथलं सरासरी वय हे 84.07 टक्के एवढं आहे. हा देश निरोगी देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या देशात प्रत्येक गोष्ट ही नियोजित केलेली आहे. यामुळे इथे स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जातं.

जाहिरात
08
News18 Lokmat

इथल्या सरकारने सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी विशेष कायदे केले आहेत. स्वच्छतेसोबतच इथे आरोग्यवर विशेष लक्ष दिलं गेलं आहे. अनेक देशातले लोक इथे राहतात आणि प्रत्येक संस्कृतीचं डाएट या देशाने स्वीकारलं आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

स्पेन- इथलं सरासरी वय हे 83.12 टक्के एवढं आहे. हा देश चौथ्या नंबरवर आहे. या देशात एका वेगळ्या प्रकारचा नाश्ता मिळतो. याला Tapas असं म्हणतात. हे एक प्रकारचे छोटेखानी जेवणंच असतं. याचा अर्थ जेवणावर नियंत्रण ठेवणं हा आयुष्यातील एक भाग आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

स्पॅनिश लोक थोड्या थोड्या वेळाने जेवायला प्राधान्य देतात. याशिवाय दुपारच्या जेवणानंतर झोप घेणंही त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. यामुळे तणाव कमी होतो आणि रात्री कमी झोपायला मिळाले तर त्याची भरपाई होते.

जाहिरात
11
News18 Lokmat

ग्रीस- इथलं सरासरी वय हे 82.98 टक्के आहे. इथेही मेडिटरेनियन डाएट वापरलं जातं. यात जेवणात ऑलिव ऑइल, ओमेगा 3 फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ आणि मासे खाल्ले जातात.

जाहिरात
12
News18 Lokmat

यासोबतच खेळाला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं. ऑलिम्पिकची सुरुवात याच देशातून करण्यात आली होती. यावरूनच या देशात खेळाला किती महत्त्व आहे ते कळतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 012

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    उच्च रक्तदाब, वाढतं वजन, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय, मृत्यूच्या कारणांवर कोणते देश सर्वात निरोगी आहेत हे पाहण्यात येत आहे. तसेच त्यांच्या निरोगी असण्याचं कारणंही फार साधी आहेत. आरोग्य आणि तंदुरुस्तीवर संशोधन करणाऱ्या health fitness revolution चे फाउंडर Samir Becic हे नावाजलेले फिटनेस एक्सपर्ट आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 012

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    Samir यांनी जगातील सर्वात निरोगी देशांवर संशोधन केलं. यात पहिल्या 5025 देशांना घेण्यात आलं. यातही वेगवेगळ्या पातळींवर देशांची निवड करून अखेर सर्वोत्तम 5 देश निवडले गेले जे इतर देशांपेक्षा सर्वात जास्त निरोगी आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 012

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    मोनॅको- पश्चिम युरोपमधील हा लहानसा देश निरोगी देशांमध्ये अग्रणी आहे. इथे जवळपास सर्व कुटुंबासाठी एक वेगळा डाएट प्लॅन तयार होतो. कुटुंबातील सदस्यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी होऊन त्यांना काय गरजेचं आहे त्यावर डाएट ठरवलं जातं. हा देश मेडिटरेनियन डाएटवर अवलंबून आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 012

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    याचा अर्थ इथल्या नागरिकांच्या आहारात सीफूड, ऑलिव, फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. 1960 मध्ये हृदय रोगाचे वाढते रुग्ण पाहून मेडिटरेनियन डाएट सुरू करण्यात आले. यानंतर या डाएटची लोकप्रियता वाढत गेली. आता युरोपातील अनेक देशांमध्ये हा डाएट प्लॅन वापरला जातो. इथे bigger is better ची वेगळी संकल्पना आहे. इथे थोड्या थोड्या काळाने जेवण खाल्लं जातं. तर खेळ, शारीरिक व्यायाम ही या देशाची संस्कृती आहे. इथलं सरासरी वय हे 89.63 टक्के एवढं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 012

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    जपान- इथलं जेवणं हे जगातलं healthiest जेवण मानलं जातं. इतर विकसित देशांपेक्षा वेगळं म्हणजे इथले लोक बाहेर खाण्याला कमी प्राधान्य देतात. इथली जास्तीत जास्त लोकसंख्या ही घरात तयार केलेलं जेवण खायला पसंती देतात. बसून जेवणं आणि भरपूर चालणं हे इथल्या लोकांना आवडतं. 2005 मध्ये शुकु आईकु हा नियम लागू करण्यात आला.

    MORE
    GALLERIES

  • 06 012

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    शुकुचा अर्थ जेवण, जेवणाची सवय आणि आईकुचा अर्थ बौद्धिक, नैतिक आणि शारीरिक शिक्षण. या नियमानुसार मुलांमध्ये चांगलं खाणं आणि शिकण्याच्या सवयीला प्रोत्साहन मिळतं. WHO नुसार जपानमधील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा कंबरेचं माप द्यायचं असतं. कंपनी त्यांना व्यायाम करण्यासाठी वेगळा आणि पगार देते किंवा स्वतः सोय करून देते.

    MORE
    GALLERIES

  • 07 012

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    सिंगापुर- इथलं सरासरी वय हे 84.07 टक्के एवढं आहे. हा देश निरोगी देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या देशात प्रत्येक गोष्ट ही नियोजित केलेली आहे. यामुळे इथे स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • 08 012

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    इथल्या सरकारने सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी विशेष कायदे केले आहेत. स्वच्छतेसोबतच इथे आरोग्यवर विशेष लक्ष दिलं गेलं आहे. अनेक देशातले लोक इथे राहतात आणि प्रत्येक संस्कृतीचं डाएट या देशाने स्वीकारलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 012

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    स्पेन- इथलं सरासरी वय हे 83.12 टक्के एवढं आहे. हा देश चौथ्या नंबरवर आहे. या देशात एका वेगळ्या प्रकारचा नाश्ता मिळतो. याला Tapas असं म्हणतात. हे एक प्रकारचे छोटेखानी जेवणंच असतं. याचा अर्थ जेवणावर नियंत्रण ठेवणं हा आयुष्यातील एक भाग आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 12

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    स्पॅनिश लोक थोड्या थोड्या वेळाने जेवायला प्राधान्य देतात. याशिवाय दुपारच्या जेवणानंतर झोप घेणंही त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. यामुळे तणाव कमी होतो आणि रात्री कमी झोपायला मिळाले तर त्याची भरपाई होते.

    MORE
    GALLERIES

  • 11 12

    Health Conscious असाल तर फिरायलाही जगातल्या या सर्वात निरोगी देशांमध्ये जा

    ग्रीस- इथलं सरासरी वय हे 82.98 टक्के आहे. इथेही मेडिटरेनियन डाएट वापरलं जातं. यात जेवणात ऑलिव ऑइल, ओमेगा 3 फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ आणि मासे खाल्ले जातात.

    MORE
    GALLERIES

  • 12 12