• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन
  • VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2018 07:48 AM IST | Updated On: Jul 17, 2018 07:48 AM IST

    मुंबई, 17 जुलै : जागोजागी पडलेल्या खड्डयावरून मनसे चांगलीच आक्रमक झालीय. काल मध्यरात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य गेटसमोरील रस्ता खोदत आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळं काही वेळ गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र अशा पद्धतीन मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी