25 जुलै : ठाण्यात आंदोलनकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना नाईलाजाने नळकांड्या फोडाव्या लागल्या आहेत. मुंबईत बंद मागे स्तगित करण्याची घोषणा केली असली तरी ठाणे आणि मुंबईत आंदोलक आक्रमक झालेले पहायला मिळाले आहे. या वरील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. पण तरीही आंदोलक काही मागे हटण्यासाठी तयार नाही आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.