Home /News /news /

VIDEO : साताऱ्यात मराठा मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज

25 जुलै : साताऱ्यात मराठा मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात चिघळवलं आहे. आंदोलकांनी मराठा मोर्चाला गालबोट लावलं आहे. आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. मोर्चेकारांनी तुफान दगड फेक केली आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    पुढील बातम्या