जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / VIDEO :घोषणा थांबल्या,आंदोलक बाजूला झाले,अन् अॅम्ब्युलन्स सुसाट गेली!

VIDEO :घोषणा थांबल्या,आंदोलक बाजूला झाले,अन् अॅम्ब्युलन्स सुसाट गेली!

बुलडाणा, 09 आॅगस्ट : राज्यभरात आज मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांची आक्रमक भूमिका बघायला मिळत असताना बुलडाण्यात या आक्रमक आंदोलनकर्त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. या ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांची आरक्षणाच्या मागणीवरुन घोषणाबाजी सुरू असताना याच रस्त्यावरुन रुग्णाला घेऊन जाणारी एक अॅम्ब्युलन्स आली आणि या सर्व आंदोलनकर्त्यांनी आपल्या घोषणा थांबवत अगदी तत्परतेने या अॅम्ब्युलन्सला वाट करुन दिली. सगळीकडे सध्या मराठा आंदोलन सुरू असून आक्रमक वातावरण असताना अॅम्ब्युलन्सला तत्परतेने वाट करुन देणाऱ्या या आंदोलकांची आपल्या या कृतीतून माणुसकी दर्शन घडवलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात