जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / कानपूरमध्ये DSP सह 8 पोलीस शहीद, एन्काऊंटरचे LIVE PHOTOS

कानपूरमध्ये DSP सह 8 पोलीस शहीद, एन्काऊंटरचे LIVE PHOTOS

या हल्ल्यात पोलीस चौकी इंचार्ज, एसओ, सीओ यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. तर 4 शिपायी जखमी आहेत. 7 ते 8 जणांनी मिळून हा हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

01
News18 Lokmat

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये थरारक घटना समोर आली आहे. कानपूर पोलिसांवर अज्ञातांनी भ्याड हल्ला करत गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये डीएसपीसह 8 पोलीस शहीद झाले आहे. या हल्ल्यात एसओ बिथूर यांच्यासह 6 पोलीस गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी पोलिसांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना उपचारासाठी रीजेंसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

विकास दुबे नावाच्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या पथकावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांनी पोलीस चौकीतील सर्व साहित्य लुटलं. . एडीजी कानपूर झोन, आयजी रेंज एसएसपी कानपूर यांच्यासह उत्तर प्रदेशातील पोलीस दल घटनास्थळी दाखल झालं आहे. या घटनेमुळे शुक्रवारी सकाळी मोठी खळबळ उडाली.

जाहिरात
03

04
News18 Lokmat

या धक्कादायक घटनेचा हिस्ट्रीशीटर विकास दुबे (Vikas Dubey) चा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लहानपणापासून तो गुन्हेगारी विश्वास मोठा होत आला. त्याला यामध्ये त्याचं नाव मोठं करायचं आहे. त्यामुळे विश्वास दुबेने सगळ्यात आधी त्याची गँग बनवली. त्यांच्याकडून तो चोरी, दरोडे, खून असे प्रकार करू लागला.

जाहिरात
05
News18 Lokmat

19 वर्षांपूर्वी त्याने पोलीस ठाण्यात प्रवेश करून एका राज्यमंत्र्यांची हत्या केली होती आणि त्यानंतर त्याने राजकारणात येण्याचाही प्रयत्न केला. पण ते त्याला शक्य झालं नाही. विकासला अनेक वेळा अटक करण्यात आली. एकदा लखनऊमध्ये एसटीएफनंही त्याला ताब्यात घेतलं होतं.

जाहिरात
06
News18 Lokmat

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीमधील अनेक जिल्ह्यांमध्ये विकास दुबे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या 52 हून अधिक खटले सुरू आहेत. त्याला अटक करण्यात मदत करणाऱ्याला पोलिसांनी 25 हजारांच बक्षीस ठेवलं होतं. खून आणि खुनाचा प्रयत्न या प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते.

जाहिरात
07
News18 Lokmat
जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    कानपूरमध्ये DSP सह 8 पोलीस शहीद, एन्काऊंटरचे LIVE PHOTOS

    उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये थरारक घटना समोर आली आहे. कानपूर पोलिसांवर अज्ञातांनी भ्याड हल्ला करत गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये डीएसपीसह 8 पोलीस शहीद झाले आहे. या हल्ल्यात एसओ बिथूर यांच्यासह 6 पोलीस गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी पोलिसांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना उपचारासाठी रीजेंसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    कानपूरमध्ये DSP सह 8 पोलीस शहीद, एन्काऊंटरचे LIVE PHOTOS

    विकास दुबे नावाच्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या पथकावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांनी पोलीस चौकीतील सर्व साहित्य लुटलं. . एडीजी कानपूर झोन, आयजी रेंज एसएसपी कानपूर यांच्यासह उत्तर प्रदेशातील पोलीस दल घटनास्थळी दाखल झालं आहे. या घटनेमुळे शुक्रवारी सकाळी मोठी खळबळ उडाली.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    कानपूरमध्ये DSP सह 8 पोलीस शहीद, एन्काऊंटरचे LIVE PHOTOS

    या हल्ल्यात पोलीस चौकी इंचार्ज, एसओ, सीओ यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. तर 4 शिपायी जखमी आहेत. 7 ते 8 जणांनी मिळून हा हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    कानपूरमध्ये DSP सह 8 पोलीस शहीद, एन्काऊंटरचे LIVE PHOTOS

    या धक्कादायक घटनेचा हिस्ट्रीशीटर विकास दुबे (Vikas Dubey) चा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लहानपणापासून तो गुन्हेगारी विश्वास मोठा होत आला. त्याला यामध्ये त्याचं नाव मोठं करायचं आहे. त्यामुळे विश्वास दुबेने सगळ्यात आधी त्याची गँग बनवली. त्यांच्याकडून तो चोरी, दरोडे, खून असे प्रकार करू लागला.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    कानपूरमध्ये DSP सह 8 पोलीस शहीद, एन्काऊंटरचे LIVE PHOTOS

    19 वर्षांपूर्वी त्याने पोलीस ठाण्यात प्रवेश करून एका राज्यमंत्र्यांची हत्या केली होती आणि त्यानंतर त्याने राजकारणात येण्याचाही प्रयत्न केला. पण ते त्याला शक्य झालं नाही. विकासला अनेक वेळा अटक करण्यात आली. एकदा लखनऊमध्ये एसटीएफनंही त्याला ताब्यात घेतलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    कानपूरमध्ये DSP सह 8 पोलीस शहीद, एन्काऊंटरचे LIVE PHOTOS

    मिळालेल्या माहितीनुसार, यूपीमधील अनेक जिल्ह्यांमध्ये विकास दुबे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या 52 हून अधिक खटले सुरू आहेत. त्याला अटक करण्यात मदत करणाऱ्याला पोलिसांनी 25 हजारांच बक्षीस ठेवलं होतं. खून आणि खुनाचा प्रयत्न या प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत होते.

    MORE
    GALLERIES

  • 07 07