• होम
  • व्हिडिओ
  • दुष्काळी भागात मुसळधार, कित्येक वर्षानंतर नदीला पूर मात्र दोघांचा जीव गेला
  • दुष्काळी भागात मुसळधार, कित्येक वर्षानंतर नदीला पूर मात्र दोघांचा जीव गेला

    News18 Lokmat | Published On: Oct 6, 2019 11:43 PM IST | Updated On: Oct 6, 2019 11:43 PM IST

    सांगली 06 ऑक्टोंबर : सांगली जिल्ह्यातला तासगाव आणि कवठेमहांकाळ हे तसे कमी पावसाचे तालुके... मात्र काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या अग्रणी नदीला कित्येक वर्षानंतर पूर आला. या पुरात दोघांचा मृत्यू झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी