जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / फोल्डेबल फोनसाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या किती असेल किंमत

फोल्डेबल फोनसाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या किती असेल किंमत

सॅमसंगने फोल्डेबल फोन लाँच केला असून मायक्रोसॉफ्ट 2020 मध्ये असा फोन लाँच करू शकते.

01
News18 Lokmat

स्मार्टफोनच्या युगात नवनवं तंत्रज्ञान बाजारात येत असताना आता कंपन्यांनी वेगळी शक्कल लढवत फोल्डेबल मोबाइलची निर्मिती केली आहे. सॅमसंगने आणइ ह्युवाई या कंपन्यांनी त्यांचे फोन लाँच केले आहेत. तर मायक्रोसॉफ्टसुद्धा असा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

सॅमसंगने गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याची किंमत 1 लाख 65 हजार रुपये इतकी आहे. 4.6 इंचाची प्रायमरी स्क्रीन असून ओपन केल्यानंतर 7.3 इंच इतकी होते.

जाहिरात
03
News18 Lokmat

फोल्ड़ेबल फोनच्या स्पर्धेत मोटोरोला कंपनीसुद्धा उतरली आहे. स्मार्टफोन Razr V4 लाँच होणार आहे. याची किंमत 1 लाख रुपयांच्या आसपास असेल. या फोनची मेमरी 64 ते 128 जीबीपर्यंत असेल.

जाहिरात
04
News18 Lokmat

ह्युवाइने सुद्धा फोल्डेबल फोन लवकरच लाँच करणार असल्याचं मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये जाहीर केलं होतं. या फोनची स्क्रीन 8 इंचाची आहे. 5 जी सपोर्टेड असलेल्या या मोबाइलची किंमत जवळपास 1 लाख 78 हजार रुपयांपर्यंत असेल.

जाहिरात
05
News18 Lokmat

सध्या चीनमध्ये फ्लेक्सपाई कंपनीने स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याची किंमत 92 हजार रुपये इतकी आहे. भारतात या किंमतीमध्ये 20 हजार रुपये वाढ होऊ शकते. 7.8 इंचापर्यंत याचा डिस्प्ले आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा स्मार्टफोन जगतात पाऊल टाकलं आहे. त्यांनी पुस्तकाप्रमाणे उघडता येइल असा स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याचं म्हटलं आहे. पुढच्या वर्षीपर्यंत हा फोन लाँच केला जाऊ शकतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

इतर कंपन्या फोल्डेबल फोन बाजारात आणण्यासाठी शर्यतीत उतरल्या असताना अॅपलही मागे नाही. रिपोर्ट्सनुसार अॅपलसुद्धा फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अॅपलकडून फोल्डेबल मोबाइल निर्मिती करण्यास बराच वेळ घेतला जाऊ शकतो.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    फोल्डेबल फोनसाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या किती असेल किंमत

    स्मार्टफोनच्या युगात नवनवं तंत्रज्ञान बाजारात येत असताना आता कंपन्यांनी वेगळी शक्कल लढवत फोल्डेबल मोबाइलची निर्मिती केली आहे. सॅमसंगने आणइ ह्युवाई या कंपन्यांनी त्यांचे फोन लाँच केले आहेत. तर मायक्रोसॉफ्टसुद्धा असा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    फोल्डेबल फोनसाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या किती असेल किंमत

    सॅमसंगने गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याची किंमत 1 लाख 65 हजार रुपये इतकी आहे. 4.6 इंचाची प्रायमरी स्क्रीन असून ओपन केल्यानंतर 7.3 इंच इतकी होते.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    फोल्डेबल फोनसाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या किती असेल किंमत

    फोल्ड़ेबल फोनच्या स्पर्धेत मोटोरोला कंपनीसुद्धा उतरली आहे. स्मार्टफोन Razr V4 लाँच होणार आहे. याची किंमत 1 लाख रुपयांच्या आसपास असेल. या फोनची मेमरी 64 ते 128 जीबीपर्यंत असेल.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    फोल्डेबल फोनसाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या किती असेल किंमत

    ह्युवाइने सुद्धा फोल्डेबल फोन लवकरच लाँच करणार असल्याचं मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये जाहीर केलं होतं. या फोनची स्क्रीन 8 इंचाची आहे. 5 जी सपोर्टेड असलेल्या या मोबाइलची किंमत जवळपास 1 लाख 78 हजार रुपयांपर्यंत असेल.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    फोल्डेबल फोनसाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या किती असेल किंमत

    सध्या चीनमध्ये फ्लेक्सपाई कंपनीने स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याची किंमत 92 हजार रुपये इतकी आहे. भारतात या किंमतीमध्ये 20 हजार रुपये वाढ होऊ शकते. 7.8 इंचापर्यंत याचा डिस्प्ले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    फोल्डेबल फोनसाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या किती असेल किंमत

    मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा स्मार्टफोन जगतात पाऊल टाकलं आहे. त्यांनी पुस्तकाप्रमाणे उघडता येइल असा स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याचं म्हटलं आहे. पुढच्या वर्षीपर्यंत हा फोन लाँच केला जाऊ शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 07