• पुण्यात परदेशी नागरिकाला मारहाण, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 02:06 PM IST | Updated On: Jul 22, 2019 02:11 PM IST

    पुणे, 22 जुलै : पुण्यात किरकोळ वादातून परदेशी नागरिकांना मारहाण करण्यात आली. सिंहगड रोड जवळील माणिक बागेतला हा प्रकार आहे. मारहाणीच्या वेळी गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. वाहतूक पोलिसांच्या मध्यस्तीनं ही मारहाण थांबली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी