लंचनंतर अक्षरची कमाल इंग्लंडची संपूर्ण भिस्त ही आता जो रुटवर होती. तिसऱ्या दिवशी लकी ठरलेला रुट पहिल्या सेशनमध्ये उभा होता. लंचनंतर तो फार टिकला नाही. अक्षर पटेलनं सलग दुसऱ्यांदा रुटला आऊट करत इंग्लंडच्या इनिंग लांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का दिला.Kuldeep Yadav with his first wicket of the game.
Foakes departs at the stroke of lunch.#TeamIndia need 3 wickets to win the 2nd Test. Scorecard - https://t.co/Hr7Zk2kjNC #INDvENG @Paytm pic.twitter.com/h3AToQDVdG — BCCI (@BCCI) February 16, 2021
रुट आऊट झाल्यानंतर इंग्लंची इनिंग संपण्याची औपचारिकता बाकी होती. मोईन अलीनं पाच सिक्स मारत पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. कुलदीप यादवनं मोईन अलीला आऊट करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.Axar picks up with the wicket of Joe Root for the second time in the game.
England 8 down. Live - https://t.co/Hr7Zk2kjNC #INDvENG @Paytm pic.twitter.com/JPs3z6SbFw — BCCI (@BCCI) February 16, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Ind vs end 2nd test live score, India vs england, IPL 2021, R ashwin, Sports