COVID-19: पुण्यातही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या पेशंट्समध्ये झाली वाढ!

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 32 हजार 665 एवढी झाली आहे.

  • Share this:

 पुण्यात सोमवारी (21 सप्टेंबर) दिवसभरात 854 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.

पुण्यात सोमवारी (21 सप्टेंबर) दिवसभरात 1256 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

पुण्यात सोमवारी 55 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात 18 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

शहरात सध्या 952 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 492 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

शहरात सध्या 952 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 492 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 32 हजार 665 एवढी झाली आहे.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 32 हजार 665 एवढी झाली आहे.

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 17372 एवढी झालीय.

तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या 3121 एवढी झाली आहे.

आजपर्यंतच एकूण 1 लाख 12 हजार 172 जणांना डिस्चार्ज मिळालाय.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 21, 2020, 10:18 PM IST

ताज्या बातम्या