मोहिते-पाटीलांच्या राजकारणाला पहिल्यांदा विरोध करणाऱ्या चरणुकाका यांचं निधन

मोहिते-पाटीलांच्या राजकारणाला पहिल्यांदा विरोध करणाऱ्या चरणुकाका यांचं निधन

किडणीच्या विकारामुळे वयाच्या 68 व्या वर्षी चरणुकाका पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

पंढरपूर, 27 ऑगस्ट : दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चरणुकाका पाटील यांचे निधन झालं असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किडणीच्या विकारामुळे वयाच्या 68 व्या वर्षी चरणुकाका पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील यांच्या राजकारणाला पहिल्यांदा विरोध करणारे अशी चरणुकाकांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

Published by: Renuka Dhaybar
First published: August 27, 2020, 9:39 AM IST

ताज्या बातम्या